लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...? - Marathi News | Is there only Mumbai, Pune, Nagpur i.e. Maharashtra state...? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?

Amravati : माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा संतप्त सवाल ...

महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस 'ॲक्शन मोड'वर; मविआच्या जागावाटपासाठी नेमली पक्षातील १० जणांची समिती - Marathi News | Congress on Action Mode for Maharashtra Assembly election A team of 10 members of the party was appointed for the seat allocation of Mva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस 'ॲक्शन मोड'वर; मविआच्या जागावाटपासाठी नेमली पक्षातील १० जणांची समिती

काँग्रेसने जागावाटपासाठी नेमलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन अशा दहा नेत्यांचा समावेश आहे. ...

Video : राहुल गांधींच्या घराचा पत्ता बदलला; प्रियंका गांधींनी केली भावाच्या नवीन घराची पाहणी - Marathi News | Video : Rahul Gandhi's house address changed; Priyanka Gandhi inspected her brother's new house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : राहुल गांधींच्या घराचा पत्ता बदलला; प्रियंका गांधींनी केली भावाच्या नवीन घराची पाहणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजधानी दिल्लीत नवा बंगला मिळाला आहे. ...

काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्यास नकार! - Marathi News | set back to Congress leader Sunil Kedar efusal to intervene by the Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का; सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्यास नकार!

सुनील केदार यांना काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८ (३) अनुसार आमदार म्हणून सहा वर्षांकरिता अपात्र ठरवण्यात आलं आहे. ...

"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी - Marathi News | Congress Mallikarjun Kharge angry on PM Narendra Modi say on Kargil Vijay Diwas speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

Kargil Vijay Diwas: पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला. ...

"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले - Marathi News | Parliament-Session-2024-charanjit-singh-channi-ravneet-bittu-clash-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान संसदेत आजी-माजी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ...

“राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said heavy losses due to rains in the state farmers should be compensated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला... - Marathi News | Om Birla's intervention at the mention of demonetisation; Said, 2016 is over, talk about budget... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला...

अर्थसंकल्पीय तरतुदीवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांचे प्रहार; केंद्र सरकारने मोठी संधी घालविल्याची टीका ...