देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्लीमध्ये काँग्रेसने स्वत:चा पराभव होत असताना आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांचा पराभव घडवण्यात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते निसटत्या ...
Delhi Election Result 2025: २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आपच्या पराभवावर काँग्रेस नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. ...
Delhi Election 2025 Results Live Update: काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना दिल्लीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण ही काही आमची जबाबदारी नाही, असं विधान केलं आहे. ...
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली याची कारणमीमांसा सुरू झाली आहे. दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला य ...
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट सुरू झाली आहे. तर सुरुवातीला मोठ्या फरकाने पिछाडीव ...
delhi assembly election results 2025 : रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसचा पराभव मान्य केला आहे. त्यांच्या एका विधानावरून हे स्पष्ट झाले आहे... ...