लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद - Marathi News | cutting insaleries of municipal employees, the work stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्यास काम बंद

महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष पदावरील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नागपूर शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घ्या  - Marathi News | Take the organizational elections of the Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घ्या 

शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रलंबित आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. पक्षाला शहरात बळकट करण्यासाठी संघटानात्मक निवडणूक त्वरित घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री अनीस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार अशोक धवड यांनी अ.भा. काँग्रेस कमिटीचे ...

'काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम महिलांचाही आहे?' - Marathi News | Is 'Muslim Cong' only for males or are women also included? PM Modi targets Rahul on Triple Talaq | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की मुस्लीम महिलांचाही आहे?'

तिहेरी तलाकच्या विधेयकाबाबत त्यांनी घेतलेल्या बाजूमुळे त्यांची अल्पसंख्यांकांबाबतची भूमिका उघड झाली आहे'. असा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्ष यांच्यावर टीका केली. ...

''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन - Marathi News | ncp and congress protest against privataization of pmpml rouets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''गांधी लढे थे गाेराेसे हम लढेंगे चाेराेसे'', राष्ट्रवादीचे पीएमपीच्या खासगीकरणाविराेधात अांदाेलन

पीएमपीच्या तीन मार्गांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसच्यावतीने अांदाेलन करण्यात अाले. ...

अमित शहांनी गुजरातमध्ये येऊन 48 तासांमध्ये काँग्रेसला 'असा' दिला धक्का - Marathi News | Shankersinh Vaghela’s son joins BJP, yet another jolt for Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी गुजरातमध्ये येऊन 48 तासांमध्ये काँग्रेसला 'असा' दिला धक्का

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी अहमदाबादला आले आणि जगन्नाथाची पूजा केली. मात्र 48 तासांमध्ये त्यांनी गुजरात काँग्रेसला नवा धक्का दिला आहे. ...

शशी थरुर यांचे ट्विट, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'... - Marathi News | Shashi Tharoor tweeted, 'Some people will say, people have to say' ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरुर यांचे ट्विट, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना'...

काँग्रेस नेते शशी शरुर यांनी किशोर कुमार यांच्या गाण्यातील बोल ट्विट करुन टीका करणाऱ्यांना सुनावले. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना... ...

जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात - Marathi News | In front of the Congress office bearers in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात काँग्रेस पदाधिकाऱ्यांपुढे निरीक्षकांनी टेकले हात

कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत. ...

काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप - Marathi News | The accusation of money being taken from Congress for nomination | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप

मनपा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करीत एका तरुणाने गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. ...