लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
लोहारा नगरपंचायतच्या पोट निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री कांबळे विजयी - Marathi News | Congress's Jayashree Kamble won the by-election of Lohara Nagar Panchayat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लोहारा नगरपंचायतच्या पोट निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री कांबळे विजयी

लोहारा नगरपंचायतच्या प्रभाग दोन मधील  एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री उत्तम कांबळे विजयी झाल्या. ...

भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा ऐतिहासिक विजय  - Marathi News | Congress historic victory on Bhor Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा ऐतिहासिक विजय 

एकीकडे देशात ‘परिवर्तना’ची लाट असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मात्र, काँग्रेसने नगरपालिकेवर ऐतिहासिक विजय मिळविला. ...

सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे  - Marathi News | Congress agitation for demand of crop loan in Sengawa | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात पिक कर्जाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे बँकेसमोर धरणे 

शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने या विरोधात आज सकाळी काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे समोर धरणे आदोंलन करण्यात आले. ...

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | congress president rahul gandhi writes letter to pm narendra modi on women reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस देणार पाठिंबा ...

काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत - Marathi News | In a friendly fight for at least five seats in the Congress-Nation contestant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेस-राष्टÑवादीमध्ये किमान ५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत

मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उम ...

Video : 'मुख्यमंत्री बनून मी खूश नाही, आघाडीचं सरकारचं विष पचवतोय', कुमारस्वामींना कोसळले रडू - Marathi News | Video: chennai : I am unhappy swallowing poison of coalition govt says teary eyed kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'मुख्यमंत्री बनून मी खूश नाही, आघाडीचं सरकारचं विष पचवतोय', कुमारस्वामींना कोसळले रडू

कर्नाटमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी करुन, मुख्यमंत्रिपद स्वीकारुन आनंदात नसल्याचं मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी जाहीररित्या सांगितले आहे.  ...

तीन राज्यांत काँग्रेसची अन्य पक्षांशी आघाडी? - Marathi News | Congress in three states lead other parties? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांत काँग्रेसची अन्य पक्षांशी आघाडी?

विधानसभा निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आॅगस्टपासून प्रचार सुरू करणार आहेत. ...

कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ' सडक से संसद ' लढाई - Marathi News | 'Road to Parliament' battle for the demand of workers, laborers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ' सडक से संसद ' लढाई

काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क व्हावा यासाठी आम्ही लढू. तसेच केंद्राच्या निर्गुंतवणूक धोरणास आमचा विरोध राहील.असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशी मागणी आहे. ...