लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार - Marathi News | BJP releases Rafale Deal for Dummies video starring Pallavi Joshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: मोदी सरकारवरील 'ग्रहण' दूर करण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीचा पुढाकार

राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी अनेकदा केला आहे ...

अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत...  - Marathi News | Amit Shah says, 'One nation one election' will save money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा म्हणाले, 'One Nation One Election' मुळे होईल पैशाची बचत... 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यात याव्यात, या प्रस्तावाला अमित शहा यांनी समर्थन दिले आहे.  ...

नाल्यात पाईप टाकून भजी तळा; मोदींच्या 'त्या' विधानावर राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | congress president rahul gandhi slams pm narendra modi over bio gas example job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाल्यात पाईप टाकून भजी तळा; मोदींच्या 'त्या' विधानावर राहुल गांधींचा निशाणा

मोदींच्या रोजगार निर्मितीच्या धोरणांवर राहुल गांधींची सडकून टीका ...

Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा... - Marathi News | Somnath Chatterjee Death Updates: When Atalbihari Vajpayee gave Somnath Chatterjee new passport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

Somnath Chatterjee Death : सोमनाथ चॅटर्जींनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. ...

संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Constitution burning: protest in dadar demanding arrest of accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने

मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दादर रेल्वे स्थानक येथील स्वामी नारायण मंदिरासमोर निदर्शने सुरू आहेत. ...

-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा - Marathi News | Then we can cancel the Raffel contract; Priyanka Chaturvedi claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण... - Marathi News | know the happenings two days before independence day on 13 august 1947 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दोन दिवस आधी असे होते वातावरण...

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याची निवड सीता स्वयंवराप्रमाणेच, काँग्रेस नेत्याने केले अजब वक्तव्य - Marathi News | Chhattisgarh Chief Minister's choice was like the Sita Swayamvar, the Congress leader made a statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याची निवड सीता स्वयंवराप्रमाणेच, काँग्रेस नेत्याने केले अजब वक्तव्य

सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल. ...