लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले - Marathi News | Former MP Priya Dutt was removed from the post of the Congress Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले

काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांना पक्षाने सचिवपदावरून हटवले आहे. ...

‘सेवाग्राम’साठी काँग्रेसचे मंथन - Marathi News | Congress's brainstorming for 'Seva Gram' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सेवाग्राम’साठी काँग्रेसचे मंथन

७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली. ...

महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ - Marathi News | Congress alliance does not want MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. ...

राहूल गांधींच्या सभेसाठी सर्कस मैदान सज्ज - Marathi News | Prepare a circus field for Rahul Gandhi's meeting | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राहूल गांधींच्या सभेसाठी सर्कस मैदान सज्ज

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या पदयात्रेचा समारोप २ आॅक्टोबरला रामनगर भागातील सर्कस मैदानावर होणार आहे. ...

आघाडीसाठी ‘स्वाभिमानी’चा दोन्ही तबल्यावर हात; काँग्रेसला दिला प्रस्ताव ; भारिप सोबतही चर्चा - Marathi News | 'Swabhimani's Hands on both sides; Proposal to Congress; Discussion with Bharipesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आघाडीसाठी ‘स्वाभिमानी’चा दोन्ही तबल्यावर हात; काँग्रेसला दिला प्रस्ताव ; भारिप सोबतही चर्चा

स्वाभिमानीचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी आता भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याने स्वाभिमानीने आघाडीसाठी सध्या तरी दोन्ही तबल्यावर हात ठेवला आहे. ...

युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Congress does not respond to the alliance - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

सेवाग्रामच्या ऐतिहासिक बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस सज्ज - Marathi News | Nagpur Congress ready for the historical meeting of Sevagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाग्रामच्या ऐतिहासिक बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस सज्ज

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर् ...

खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी - Marathi News | Congress has become shameless for false propaganda: Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, राफेल विमान खरेदी आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस खोटे खपविण्या ...