लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबर लागले वाड्रांचे पोस्टर, काही तासांतच उतरवले - Marathi News | poster of rahul priyanka and robert vadra outside congress head office turn down after furore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबर लागले वाड्रांचे पोस्टर, काही तासांतच उतरवले

काँग्रेससाठी येत्या निवडणुका या प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे. ...

'मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली' - Marathi News | modi government dismantled economy of india says congress leader p chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली'

2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ...

गटबाजीमुळे निवडणूक लढवावीशी वाटत नाही - मिलिंद देवरा - Marathi News | Militant does not feel like contestant due to stereotype - Milind Deora | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गटबाजीमुळे निवडणूक लढवावीशी वाटत नाही - मिलिंद देवरा

प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची शक्यता आहे. ...

रायगडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का - Marathi News | Congress pushing Congress in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का

रायगड जिल्ह्यातील मोजक्याच भागात असलेली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे. ...

झेडपी, जिल्हा बँकेच्या सत्तास्थानावर धडक ! सातारा काँग्रेस आक्रमक : - Marathi News | ZP, the district bank is in control! Satara Congress aggressive: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झेडपी, जिल्हा बँकेच्या सत्तास्थानावर धडक ! सातारा काँग्रेस आक्रमक :

सातारा : साताऱ्यातील काँग्रेसचा मेळावा भविष्यातील रणनिती आणि भूमिका काय असणार, हेच दाखवून गेला. कारण प्रत्येकाच्या भाषणात पक्षाला जिल्ह्यात ... ...

महिला काँग्रेसची केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक  - Marathi News | Women's Congress staged strike at Handicraft Development Commissioner's office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिला काँग्रेसची केंद्रीय हस्तकला विकास आयुक्त कार्यालयावर धडक 

चकली, चिवडा तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवून स्वयंरोजगार करणा-या महिलांना केंद्रीय योजनेखाली कर्जाचा लाभ घेण्यासाठी कार्डे देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी तसेच त्यांच्याशी गैर वागल्या प्रकरणी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील केंद्रीय हस्तकला विकास ...

पदे अडकवून ठेवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही - Marathi News | There are no seats in the party for those who hold posts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदे अडकवून ठेवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही

दोन आठवड्यांपूर्वी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या जागेवर डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करण्यात येऊनही त्यांचा पदग्रहण सोहळा व कॉँग्रेस कमिटीत हजेरी लागत नसल्याने उलटसुलट चर्चा होत होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी थेट अखिल भारतीय ...

जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका - Marathi News | 50 public meetings before Election announcement in the state by congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जय हो..! निवडणूक घोषणेआधीच काँग्रेसचा राज्यात ५० जाहीर सभांचा धडाका

राज्यातील सर्व दिग्गज नेतेमंडळींना सभांमध्ये सहभागी होण्याविषयीही कळवण्यात आले आहे. ...