लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019 : अकोल्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी काँग्रेसकडून आग्रह - Marathi News | Lok Sabha Election 2019: Congress urges Raj Thackeray for a meeting in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : अकोल्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी काँग्रेसकडून आग्रह

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या विरोधातील वातावरण तापविण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा घेण्याबाबत स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातल्याची माहिती आहे. ...

भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले - Marathi News | Uddhav Thackeray critics on Congress manifesto, to save BJP's manifesto in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले

मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे. ...

कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना... - Marathi News | MPs in only 39 lakhs ; and Whoever no suffices of 82 lakhs ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी अवघ्या ३९ हजारांत झाले खासदार; कोणाला ८२ लाखही पुरेना...

निवडणुक आयोगाने प्रत्यक्ष गोष्टीसाठी, कोणत्या वस्तूसाठी किती रुपये खर्च येणार याची अगदी वडापावपासून ते गाड्यांपर्यंतची यादी तयार केली आहे़ असे असले तरी प्रत्येक उमेदवार त्यातून पळवाटा काढत असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे ...

जाहिरनामा : काँग्रेसच्या कव्हर पेजवर जनता तर भाजपचं 'सिर्फ मोदी ही मोदी' - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress manifesto and BJP Manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाहिरनामा : काँग्रेसच्या कव्हर पेजवर जनता तर भाजपचं 'सिर्फ मोदी ही मोदी'

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, सामान्य नागरिक आणि गरिबांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे. तर भाजपने मध्यमवर्गीय आणि राष्ट्रवाद यावर भर दिला आहे. अर्थात हे दावे या पक्षांनी केले आहे. परंतु, सध्या दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्याचे कव्हरपेज चर्चेचा वि ...

भाजपचे संकल्पपत्र; ६० वर्षांवरील शेतकरी व व्यापाऱ्यांना देणार पेन्शन - Marathi News | BJP's manifesto; Pension will be given to farmers and traders over 60 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे संकल्पपत्र; ६० वर्षांवरील शेतकरी व व्यापाऱ्यांना देणार पेन्शन

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करू, राम मंदिरास आम्ही बांधील ...

तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूरवर लक्ष - Marathi News | The focus of the three candidates on Mukhed, Deglur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूरवर लक्ष

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक पक्षाची वेगळी ताकद आहे़ त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगात काही तालुके हे निकाल फिरविणारे धक्कादायक निर्णय देवू शकतात़ परंतु, सध्यातरी तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूर या तालुक्यांवर विशेष लक्ष आहे़ ...

बेरोजगारी दूर झाली तरच प्रश्न सुटतील - Marathi News | The question will be solved only if the unemployment goes away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बेरोजगारी दूर झाली तरच प्रश्न सुटतील

गावातील नागरिकांसाठी शासनाची कोणतीही योजना राबविली गेली नाही़ ...

महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक - Marathi News | lok sabha election 2019 Blooper in BJP manifesto says commit crimes against women | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महिलांविरुद्ध गुन्हे घडावेत म्हणून कायदे केले; संकल्पपत्रात भाजपची गंभीर चूक

भाजपाच्या संकल्पपत्रातील चुकीचा काँग्रेसकडून समाचार ...