लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार  - Marathi News | thane mayoral election likely to unopposed after shiv sena congress ncp alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात पहिल्यांदाच महाशिवआघाडीचं दर्शन घडणार; महापौर निवडणूक बिनविरोध होणार 

शिवसेनेच्या महापौरांना मातोश्रीकडून कमिटमेंट; पण महाशिवआघाडीमुळे अनेक नावं चर्चेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - Marathi News | Nawab Malik said that Shiv Sena will be the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | maharashtra election 2019 petition filed against shiv sena ncp congress in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : याचिकेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिवादी ...

Rafale Verdict : राहुल गांधींनी माफी मागावी, राफेलवरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | ‘Rahul Gandhi and Congress must apologise and seek forgiveness,’ says BJP after Rafale verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Verdict : राहुल गांधींनी माफी मागावी, राफेलवरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

Rafale Deal : भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली ...

युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजीत तांबे  - Marathi News | Youth Congress to spin; Satyajit Tambe to build new organization again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा नव्याने संघटन बांधणी करणार - सत्यजीत तांबे 

सत्यजीत तांबे हे स्वतः राज्यभर दौरे करून युवकांशी संवाद साधणार आहेत ...

Jawaharlal Nehru Birth Anniversary: माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | pm narendra modi tweets tributes to our former prime minister pandit jawaharlal nehru on his birth anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jawaharlal Nehru Birth Anniversary: माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

Jawaharlal Nehru Jayanti : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. ...

Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  'BJP's role as mysterious, beyond understanding Shiv Sena's behavior Says RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

मृतप्राय काँग्रेसमध्ये नवचैतन्य जागवण्यासाठी हयात घालवली होती का बाळासाहेब ठाकरेंनी? ...

१५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच - Marathi News | BJP must win more than half of the seats in the by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला असली तरी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीत १५ पैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत. ...