लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती' - Marathi News | BJP leader Praveen Darekar has said Shiv Sena already had a mindset to merge with Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती'

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. ...

शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी? - Marathi News | There is no discussion with NCP about proposal of Shiv Sena Says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?

पृथ्वीराज चव्हाण मोजूनमापून बोलणारे नेते आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते गंभीरपणे घेतलं पाहिजे. ...

सावरकरांचा मुद्दा आता काढू नका, आमचं सरकार व्यवस्थित चाललंय - Marathi News | Don't raise the issue of Savarkar now, our government is doing well | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावरकरांचा मुद्दा आता काढू नका, आमचं सरकार व्यवस्थित चाललंय

संजय राऊत अंदमानला गेले की नाही माहीत नाही, पण मी जाऊन आलोय. सावरकरांबाबत अनेक चुकीच्या गोष्टी पसरविण्यात आल्या आहेत. ...

अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यावरून राजकीय वादाची नव्याने ठिणगी - Marathi News | Arjun Khotkar's statement sparked a fresh spate of political controversy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यावरून राजकीय वादाची नव्याने ठिणगी

अर्जुन खोतकरांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा न लढल्याबद्दल खंत व्यक्त करून जनतेची माफी मागितली. लगोलग रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शहर आणि गावपातळीवरील कार्यर्त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याचा आरोप करून राजकीय वाद ...

भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | In 2014 Shiv Sena had gave proposal to Congress to Stop BJP - Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता - पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला मोठा गौप्यस्फोट ...

संजय राऊत बोलण्याला लगाम घालतील; सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावर काँग्रेस नाराज? - Marathi News | congress mp husain dalwai shows displeasure about shiv sena mp sanjay raut statement about savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत बोलण्याला लगाम घालतील; सावरकरांबद्दलच्या 'त्या' विधानावर काँग्रेस नाराज?

सावरकरांबद्दलच्या विधानाबद्दल काँग्रेसकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त ...

Delhi Election: काँग्रेसमध्ये घराणेशाही, पक्षातील नेत्यांच्या डझनभर मुला-मुलींना उमेदवारी - Marathi News | delhi assembly election 2020 congress announces list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: काँग्रेसमध्ये घराणेशाही, पक्षातील नेत्यांच्या डझनभर मुला-मुलींना उमेदवारी

काँग्रेसने आपल्या घराणेशाही 'प्रथा'प्रमाणेच उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे. ...

Delhi Election: केजरीवाल यांच्या विरोधात भाजप-काँग्रेसला उमेदवार मिळेना - Marathi News | Delhi Election BJP Congress does not get candidate against Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election: केजरीवाल यांच्या विरोधात भाजप-काँग्रेसला उमेदवार मिळेना

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...