लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक - Marathi News | congress leader khushbu sundar support new education policy apologize to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक

काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांच्याकडून सरकारच्या शैक्षणिक धोरणाचं कौतुक ...

Exclusive: "भाजपा आणि काँग्रेस दोघेही बाजारात बसलेत; एक विकायला, दुसरा खरेदी करायला"- अरविंद केजरीवाल - Marathi News | Arvind Kejriwal slams bjp and congress over horse trading in state politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive: "भाजपा आणि काँग्रेस दोघेही बाजारात बसलेत; एक विकायला, दुसरा खरेदी करायला"- अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Interview : मला माहिती अशी मिळाली की,  २२ मार्चला लॉकडाऊन यासाठी लावण्यात आला की त्यांना मध्य प्रदेशात सरकार बनवायचे होते! ...

आशिष शेलार शिवसेनेला ट्रोल करायला गेले; काँग्रेसचे टार्गेट झाले - Marathi News | BJP-Congress clashesh on Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशिष शेलार शिवसेनेला ट्रोल करायला गेले; काँग्रेसचे टार्गेट झाले

तुम्ही काय केले-भाजपचा सवाल, तर पापड, थाळ्या आणि दिव्यांवरून काँग्रेसने उडवली खिल्ली ...

सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी - Marathi News | rajasthan governor kalraj mishra agreed government demand convening assembly session from august 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

जयपूर : राजस्थानात राज्यपाल आणि गेहलोत यांच्यातील संघर्ष थांबला आहे. अखेर राज्यपाल मिश्र यांनी 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन बोलावण्याची ... ...

काँग्रेसने एका राफेल विमानाची किंमत 746 रुपये ठरवली होती, माजी मुख्यमंत्री ट्रोल - Marathi News | Congress had set the price of a Raphael plane at Rs 746, digvijay singh leader Troll said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने एका राफेल विमानाची किंमत 746 रुपये ठरवली होती, माजी मुख्यमंत्री ट्रोल

राफेलच्या आगमनाने देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं. काँग्रेसनेही राफेलच्या भारतात दाखल झाल्याचे स्वागत आणि वायू दलाचे अभिनंदन केले आहे. ...

राफेलच्या आगमनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, भारतीय वायू दलाचं अभिनंदन, पण... - Marathi News | Congratulations from Rahul Gandhi to Indian Air Force, but asked 3 questions to the government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलच्या आगमनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, भारतीय वायू दलाचं अभिनंदन, पण...

नवी दिल्ली - आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर ... ...

"१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेसतर्फे अभिनंदन" - Marathi News | State Congress congratulates Prime Minister Narendra Modi for fulfilling Rs 15 lakh promise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेसतर्फे अभिनंदन"

केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला १५ लाख कोरोनाचे रुग्ण दिले व भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले. ...

'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | digvijay singh questions centre over rafale fighter jets alleges modi govt compromised with national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राफेलच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...