शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या प्रचाराची जबाबदारी राजीव सातव यांच्या खांद्यावर

राष्ट्रीय : काँग्रेस-सपाचं जुगाड मायावतींच्या लक्षात आले; मोदींची गुगली

राष्ट्रीय : मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

राष्ट्रीय : भाजप मंत्र्यांना का वाटते, काँग्रेस-आपची युती व्हायला हवी होती

राष्ट्रीय : 'चौकीदार चोर है' वक्तव्याबाबत कोर्टाची माफी, भाजपाची नाही - राहुल गांधी 

राष्ट्रीय : सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे भारतीय लष्करानं केलाय - राहुल गांधी

राष्ट्रीय : 'काँग्रेसची शहजादी' लहान मुलांना शिकवतेय शिव्या, योगींचा प्रियंका गांधींवर निशाणा

राष्ट्रीय : शिक्षणावरून भाजपाचा आणखी एक अभिनेता उमेदवार अडचणीत

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित