शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : प्रचारसभेला भजने म्हणायला जातात का? 'बाबर की औलाद' कारवाईवर योगी भडकले

राजकारण : 'काँग्रेसची मालक जनता, तर भाजपाचे मालक अनिल अंबानी'

गोवा : बाबुश यांच्या प्रचारासाठी पणजीत काँग्रेस नेत्यांचा डेरा

राजकारण : यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक? राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांच्या आकडेवारीत तफावत

महाराष्ट्र : राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीत तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली

राष्ट्रीय : निवडणुकीत भाजपचे २८, तर काँग्रेसचे ३0 मित्रपक्ष, मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : तीन अंकी जागा जिंकण्याचा काँग्रेसला आत्मविश्वास

राष्ट्रीय : 'लोकशाहीमध्ये जनता हीच मालक; कॉँग्रेस केवळ जनतेचा आवाज ऐकण्यासाठी'

ठाणे : महापालिकेतील अंतर्गत निवडणुकांना अखेर मुहूर्त

राष्ट्रीय : वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे