शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात सप-बसपविरुद्ध काँग्रेस-भाजपची युती : मायावती

पुणे : पुण्याची पाणीकपात कांचन कुल यांच्या फायद्यासाठी

पुणे : प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे नव्हे संपूर्ण पोलीस दलाचा अपमान केला 

राष्ट्रीय : काँग्रेस नेते रायकेंना ७२ तासांसाठी प्रचारावर बंदी

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना निवडणूक आयोगाकडून 'क्लिनचीट'

राष्ट्रीय : भाजपकडून 'आप'च्या आमदारांना प्रत्येकी १० कोटींची ऑफर ; सिसोदियांचा आरोप

राष्ट्रीय : पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

राष्ट्रीय : राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

राष्ट्रीय : राजकारणातही शत्रुघ्न सिन्हांचा डबल रोल

मुंबई : 'भाजपाच्या मवाळ भूमिकेमुळेच हल्ला, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'