शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'आप'ला धक्का; आठवड्याभरात दुसरा आमदार भाजपमध्ये सामील

मुंबई : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये मोबाईल जॅमर बसवा - अशोक चव्हाण 

राष्ट्रीय : 'तुमचे वडील तर...', राजीव गांधींविषयीच्या राहुल यांच्या ट्विटला अभिनेत्रीचे उत्तर

राष्ट्रीय : Video : 25 वर्षे आमदार असताना काय केले? तरुणाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी कानशिलात लगावले

राष्ट्रीय : महिलेला जबरदस्तीनं करायला लावलं 'हाता'ला मतदान, इराणींचा राहुल गांधींवर आरोप

राष्ट्रीय : 'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

राष्ट्रीय : ... 'त्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा नाही'

राष्ट्रीय : '...म्हणून रायबरेली आणि अमेठीची जागा काँग्रेसला सोडली'

राजकारण : ...तरीही तुम्ही वाचू शकणार नाही; राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

राजकारण : मोदींच्या 'त्या' विधानामुळेही आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाकडून सहावी क्लीन चिट