शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'पैसे दुसऱ्याचे घ्या, पण मत 'आप'लाच द्या'

राष्ट्रीय : ...म्हणून पंतप्रधानांची मानसिक स्थिती ढासळली, काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका 

राष्ट्रीय : राहुल गांधींचा हल्लाबोल; बॉक्सर पंतप्रधानांनी कोच अडवाणींनाच लगावला ठोसा

राष्ट्रीय : Video: पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला ओपन चॅंलेज, हिंमत असेल तर... 

राष्ट्रीय : होय, प्रज्ञा ठाकूर हिंदू आतंकवादाची आरोपी : स्वरा भास्कर

राजकारण : 50 कोटी द्या, मोदींना ठार करतो; तेजबहादूर यादव यांच्या व्हिडीओनं खळबळ

राष्ट्रीय : भाजपला २४०पेक्षा जास्त; तर काँग्रेसला १४०हून अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास

राष्ट्रीय : दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच भाजप बुडणार - नवज्योतसिंग सिद्धू

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसने घेतला आढावा

मुंबई : मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये ‘जॅमर’ बसविण्याची काँग्रेसची मागणी