लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Gram Panchayat Election Results: नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: Voters reject incumbents in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Gram Panchayat Election Results: नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले

हदगावचे आ. माधवराव जवळगावकर, नायगावचे आ.राजेश पवार, देगलूरचे आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या गटाला काही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेनं 'करून दाखवलं'; महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जोरदार मुसंडी - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results significant success for shiv sena due to maha vikas aghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेनं 'करून दाखवलं'; महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जोरदार मुसंडी

Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिरकाव; भाजपच्या वर्चस्वालाही धक्के ...

"ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट" - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results : Mahavikas Aghadi gets 80 per cent seats in Gram Panchayat elections, BJP is a big setback" - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट"

Maharashtra Gram Panchayat Election Results : राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज राज्यातील विविध भागांत सुरू आहे. या मतमोजणीचे बहुतांश कल आता स्पष्ट होत आहेत. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील' - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results bjp leader chandrakant patil reaction after losing khanapur from shiv sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Gram Panchayat Election Results: 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील'

Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी घेऊनही चंद्रकांत पाटील अपयशी; खानापुरात शिवसेनेची सरशी ...

गुलाल आमचाच.... ग्रामपंचायत निवडणूक निकालाची क्षणचित्रे - Marathi News | Gulal is ours .... Highlights of Gram Panchayat election results after maharashtra polls | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाल आमचाच.... ग्रामपंचायत निवडणूक निकालाची क्षणचित्रे

Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Results: People have faith in Mahavikas Aghadi, said Minister Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Gram Panchayat Results: शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे, हे सिद्ध झालं- आदित्य ठाकरे

Maharashtra Gram Panchayat Results: ग्रामपंचायतीच्या या निकालांवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Results: २ ग्रामपंचायतीत उमेदवारांना मिळाली समान मते; चिमुकलीला चिठ्ठी काढण्यासाठी बोलवले अन्... - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Results:Candidates in 2 Gram Panchayats in Solapur got the same number of votes | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Gram Panchayat Results: २ ग्रामपंचायतीत उमेदवारांना मिळाली समान मते; चिमुकलीला चिठ्ठी काढण्यासाठी बोलवले अन्...

Maharashtra Gram Panchayat Election Results: ना भाजप, ना महाविकास आघाडी; 'या' ग्रामपंचायतीत रामदास आठवले सर्वांवर भारी - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results rpi chief ramdas athawales panel wins all 7 seats in solapur gram panchayat election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Gram Panchayat Election Results: ना भाजप, ना महाविकास आघाडी; 'या' ग्रामपंचायतीत रामदास आठवले सर्वांवर भारी

Maharashtra Gram Panchayat Election Results: सोलापुरात रिपाईंला यश; ७ पैकी ७ जागा आठवलेंच्या पॅनलला ...