लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राज्य कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांना काँग्रेसचे साकडे - Marathi News | Incorporate MSP in state agricultural policy congress to deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांना काँग्रेसचे साकडे

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याचे कृषी धोरण ठरविण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. ...

निर्मला सीतारामन यांच्याविरोधात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against Nirmala Sitharaman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्मला सीतारामन यांच्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

आंदोलनासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

केवळ राहुल गांधीच काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात : बघेल - Marathi News | Only Rahul Gandhi Can Take Over As Congress President says Bhupesh Bhagel | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केवळ राहुल गांधीच काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात : बघेल

एका आठवड्याच्या आत काँग्रेसच्या दोन राज्य (दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समिती) शाखांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असे ठराव संमत केले आहेत.  बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असा प्रस्ताव मांडला होता. ...

राज्यसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष - Marathi News | Congress to name new Rajya Sabha leader as Ghulam Nabi Azad's term ends | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यसभेतील विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष

गुलाम नबी आझाद यांची या आठवड्यात निवृत्ती, मल्लिकार्जुन खरगे आघाडीवर ...

.. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर - Marathi News | shiv sena leader sanjay raut criticize bjp leader home minister amit shah commented uddhav thackeray congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :.. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेना उरली नसती, अमित शाहंनी साधलेला निशाणा ...

भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर लायक नाही; काँग्रेस खासदाराची टीका - Marathi News | congress mp jasbir s gill says Sachin Tendulkar does not deserve Bharat Ratna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर लायक नाही; काँग्रेस खासदाराची टीका

सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली. ...

नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा! - Marathi News | Hopes for change in Akola Congress soon due to new state president! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे अकाेल्यात काँग्रेसमध्ये बदलाच्या आशा!

Congress State President News काँग्रेसने प्रदेशस्तरावर नव्या दमाचे नेतृत्व दिले असून, प्रदेश कार्यकारिणीतही सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे. ...

महाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congress - Marathi News | Who will be the new Deputy Chief Minister of Maharashtra? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congress | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congress

...