लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी - Marathi News | priyanka gandhi criticized bjp government in kisan mahapanchayat at saharanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनो, एकही पाऊल मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत: प्रियंका गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा अनेकविध देशात गेले. मात्र, ज्या शहरात राहतात, तेथील सीमेवर आले नाहीत. शेतकऱ्यांनो, काही झाले तरी एकही पाऊल मागे हटू नका. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. जोपर्यंत अन्यायकारक असलेले कृषी कायदे रद्द होत नाही ...

दे धक्का! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश - Marathi News | big setback for ram kadam bjp volunteers join MNS because of avinash jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दे धक्का! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. ...

काँग्रेस आमदाराचे जय श्री राम, मंदिर उभारणीसाठी 51 लाखांचं योग'दान' - Marathi News | Congress MLA's Jai Shri Ram donates Rs 51 lakh for Ram Mandir by raybareli MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आमदाराचे जय श्री राम, मंदिर उभारणीसाठी 51 लाखांचं योग'दान'

माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीने मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला (VHP) देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिले आहे,’’ असे अदिती यांनी म्हटले. ...

"केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत" - Marathi News | Aslam Sheikh Criticize Central Government in Malad-Malvani Congress Rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केंद्र सरकार निर्दयी आणि पाषाणहृदयी, त्यांना अन्नदात्या बळीराजाचे अश्रूही दिसत नाहीत"

Aslam Sheikh Criticize Central Government : एका बाजूला समाजात सांप्रदायिकतेचं विष पेरायचं आणि दुसरीकडे देश विकायला काढायचा. मोदी सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. ...

Video: “पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं”; ‘आंदोलनजीवी’ शब्दावरून नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल - Marathi News | BJP Nitin Gadkari old video goes viral on use word 'Andolanjivi' by PM Narendra Modi in Rajyasabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं”; ‘आंदोलनजीवी’ शब्दावरून नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

NItin Gadkari Video viral in Social Media: पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता, मात्र त्याचसोबत आता सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...

नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ - Marathi News | Nitin Raut to become energy minister? major upheaval in the party organization in the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नितीन राऊतांचं ऊर्जामंत्रिपद जाणार? काँग्रेसमधील पक्षसंघटनेत पुन्हा मोठी उलथापालथ

Congress Nana Patole, Nitin Raut News: नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे ...

पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू - Marathi News | Clash between Congress and Akali Dal party workers in Punjab, one killed, one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

Punjab Politics News : पंजाबमध्ये सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...

मोदींनी बदलले डावपेच; पण संपणार का सरकारसमोरील पेच? - Marathi News | editorial on pm modis speech in rajya sabha over farm laws and protest | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींनी बदलले डावपेच; पण संपणार का सरकारसमोरील पेच?

पंतप्रधान मोदींनी सोमवारी राज्यसभेत केलेले भाषण सरकारचे धोरण व डावपेच दाखविणारे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन कमकुवत होईल, ... ...