लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाविकास आघाडीसमोर तिढा जागावाटपाचा; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता कायम - Marathi News | maha vikas aghadi facing seat sharing problem ahead of nmmc | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाविकास आघाडीसमोर तिढा जागावाटपाचा; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता कायम

आघाडीत जादा जागा मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रयत्न ...

जालन्याजवळ झालेल्या अपघातात काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांचा मृत्यू - Marathi News | Congress district general secretary died in an accident near Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याजवळ झालेल्या अपघातात काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसांचा मृत्यू

दोन जण गंभीर जखमी; अतिदक्षता विभागात उपचार सुरू  ...

लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूकीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो- आशिष शेलार - Marathi News | Congress can be the number one party in fraud, corruption, deception said BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूकीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो- आशिष शेलार

नाना पटोले यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावलेला आहे. ...

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut celebrity tweet check sachin tendulkar lata mangeshkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता ...

अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख - Marathi News | Such is the garden of Ghulam Nabi Azad's residence, which Narendra Modi made special mention of in the Rajya Sabha | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख

garden of Ghulam Nabi Azad's residence : आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. ...

राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया - Marathi News | What internet users say about Modi being emotional talking about ghulam nabi azad in Rajya Sabha ...? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत पंतप्रधान मोदी भावूक, इंटरनेट युझर्सच्या आल्या अशा प्रतिक्रिया

आता ट्विटरचं जग आहे. येथे कुणीच वाचू शकत नाही.  काही लोकांनी मोदींच्या या भाषणाची तारीफ केली, काहींनी आपले मत मांडले, तर काहीनी... ...

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद - Marathi News | congress senior leader ghulam nabi azad said I feel proud to be a Hindustani Muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील  कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते. ...

राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही - Marathi News | Ghulam Nabi Azad farewell If the congress doesnt bring you back then we are ready to do it said ramdas athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेतून गुलाम नबी 'आझाद'; आठवलेंनी वाचली कविता, मोदी- शाहंनाही हसू आवरलं नाही

आपल्याला पुन्हा येथे आणण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर, आम्ही आपल्याला येथे आणायला तयार आहोत. येथे येण्यास कसल्याही प्रकारचा त्रास नाही, मीही तिकडेच होतो. मात्र, आता इकडे आलो आहे. ...