लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
UPA मधील कोणाचाही अध्यक्षपदासाठी विरोध नाही; काँग्रेसबाहेरील नेत्यानं अध्यक्ष व्हावं : संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks on upa president name sharad pawar congress sonia gandhi non congress leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UPA मधील कोणाचाही अध्यक्षपदासाठी विरोध नाही; काँग्रेसबाहेरील नेत्यानं अध्यक्ष व्हावं : संजय राऊत

Sanjay Raut on UPA : UPA सध्या विकलांग अवस्थेत संजय राऊत यांचं रोखठोक मत ...

"एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स समजण्यासाठी सर्व आमदारांची मोनोगॅमी टेस्ट घ्यावी", कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स समजण्यासाठी सर्व आमदारांची मोनोगॅमी टेस्ट घ्यावी", कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs : सर्व 225 लोकांची मोनोगॅमी चाचणी झाली पाहिजेत, त्यानंतर प्रत्येकाचे सत्य बाहेर येईल, असे के. सुधाकर म्हणाले. ...

“आपला संबंध नाही, त्या विषयावर...”; नाना पटोलेंचा संजय राऊत यांना टोला - Marathi News | congress leader nana patole react over sanjay raut statement on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपला संबंध नाही, त्या विषयावर...”; नाना पटोलेंचा संजय राऊत यांना टोला

नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे. ...

Nana Patole : फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?, नाना पटोले संतापले; दिला सूचक इशारा - Marathi News | nana patole slams devendra fadnavis over parambir singh letter bomb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nana Patole : फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे का?, नाना पटोले संतापले; दिला सूचक इशारा

Nana Patole slams Devendra Fadnavis over Parambir Singh Letter Bomb : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर ...

"मी यापुढे RSS चा 'संघ परिवार' असा उल्लेख करणार नाही"; राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | congress rahul gandhi Slams rss sangh parivaar bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी यापुढे RSS चा 'संघ परिवार' असा उल्लेख करणार नाही"; राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण

Congress Rahul Gandhi And RSS : राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. ...

Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार? - Marathi News | C-voter opinion poll 2021 West Bengam Assam Kerala Tamil Nadu Puducherry Vidhansabha elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'सी व्होटर्स'ने ओपिनियन पोल जारी केला आहे. या पाच राज्यांचा निवडणूक निकाल 2 मेरोजी जाहीर केला जाणार आहे. (C-voter o ...

सलग ५० वर्षांपासून आहेत आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे मोदींनी केले खास अभिनंदन  - Marathi News | PM Narendra Modi congratulates Goa congress leader Pratapsingh Rane for completing 50 years as MLA | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सलग ५० वर्षांपासून आहेत आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे मोदींनी केले खास अभिनंदन 

PM Narendra Modi congratulates Pratapsingh Rane : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी आमदार म्हणून गोव्याच्या विधिमंडळात ५० वर्षे पूर्ण केली आहेत. ...

 Maha Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठा पक्ष ठऱणार, तृणमूलची घसरगुंडी उडणार; पण... - Marathi News | Maha Opinion Poll: BJP to be big party in West Bengal, Trinamool Congressto fall; But ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : Maha Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपा मोठा पक्ष ठऱणार, तृणमूलची घसरगुंडी उडणार; पण...

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. ...