लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अधीर रंजन चौधरींनी मिटवले ममतांसोबतचे मतभेद, भाजपला हरवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury erased differences with Mamata, ready to work with her to defeat BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अधीर रंजन चौधरींनी मिटवले ममतांसोबतचे मतभेद, भाजपला हरवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी

Adhir Ranjan Chowdhury: ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत काँग्रेसने काम करायला मला कोणताही आक्षेप नाही. ...

"मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…", सचिन सावंतांचा निशाणा - Marathi News | Congress Leader Sachin Sawant criticized BJP Leader Chandrakant Patil on Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…", सचिन सावंतांचा निशाणा

Sachin Sawant : छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. ...

"रडत राहणं काहींचा स्वभाव, माझा न रडण्यावर, ना रडवण्यावर विश्वास"; मोदींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | i am not the one who cries not who made cry pm narendra modi old video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रडत राहणं काहींचा स्वभाव, माझा न रडण्यावर, ना रडवण्यावर विश्वास"; मोदींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Viral Video : गुजरातमधील सूरत या ठिकाणी पंतप्रधान मोदी भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. २०१९ मधील भाषणाचा हा व्हि़डीओ झाला व्हायरल. काही दिवसांपूर्वी एका बैठकीदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले होते भावूक. ...

राजीव सातव यांच्या श्रद्धांजली सभेत भावुक झाले सर्वपक्षीय युवा नेते - Marathi News | All party youth leaders became emotional in the tribute meeting of Rajiv Satav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजीव सातव यांच्या श्रद्धांजली सभेत भावुक झाले सर्वपक्षीय युवा नेते

Rajiv Satav: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय आँनलाइन शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील युवा नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. ...

विधानसभेसाठी गुजरात काँग्रेसला हवा ममतांचा ‘हात’, ‘गेहलोत, कमलनाथ यांना प्रभारी करा’ - Marathi News | Gujarat Congress wants Mamata Banerjee's Help for assembly Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विधानसभेसाठी गुजरात काँग्रेसला हवा ममतांचा ‘हात’, ‘गेहलोत, कमलनाथ यांना प्रभारी करा’

Gujarat assembly Election: नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना टक्कर देण्यासाठी पश्च‍िम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी गुजरातमधील काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. ...

शरद पवारांनी पाडले काँग्रेसला 'खिंडार'; केरळची महिला नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Marathi News | Former Congress leader Lathika Subhash likely to join Sharad pawar's NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांनी पाडले काँग्रेसला 'खिंडार'; केरळची महिला नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Lathika Subhash news: काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती. ...

Punjab Politics:पंजाबमधील अमरिंदर सरकार संकटात? काँग्रेस आमदाराचे सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन - Marathi News | Amarinder singh government in Punjab in crisis? Congress MLA's appeal for collective resignation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Punjab Politics:पंजाबमधील अमरिंदर सरकार संकटात? काँग्रेस आमदाराचे सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन

Punjab Politics: जाब काँग्रेसमधीव वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. दोन दिवसांच्या शांततेनंतर अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान (Surjit singh dhiman) यांनी शनिवारी पुन्हा एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ...

Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश - Marathi News | raipur police sent notice to bjp sambit patra over toolkit issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश

Toolkit: भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. ...