देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Letter To Election Commission: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आणखी एक गट पक्षाच्या उच्चायुक्तांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. रविवारी रात्री किमान सहा आमदार दिल्लीत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Supreme Court News: राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्यांबाबतच्या पारदर्शकतेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे. ...
Nagpur : भाजपकडून शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांची पळावपळवी सुरू असल्याने महायुतीत राजकारण तापले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात आले. ...