लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"…म्हणून दिल्लीत भाजपा करतोय काँग्रेसला फंडिंग’’, मुख्यमंत्री आतिशी यांचा सनसनाटी आरोप   - Marathi News | Delhi Assembly Election 2025: "…so BJP is funding Congress in Delhi", sensational allegation by Chief Minister Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"…म्हणून दिल्लीत भाजपा करतोय काँग्रेसला फंडिंग’’, मुख्यमंत्री आतिशी यांचा सनसनाटी आरोप  

Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आ ...

इंडिया आघाडीत ठिणग्या! काँग्रेसला बाहेर काढण्याच्या हालचाली? 'आप'च्या भूमिकेने खळबळ - Marathi News | Sparks in India Alliance! Moves to oust Congress? AAP's stance creates stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत ठिणग्या! काँग्रेसला बाहेर काढण्याच्या हालचाली? 'आप'च्या भूमिकेने खळबळ

AAP Congress Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यात आम आदमी पक्षाने काँग्रेसबद्दल घेतलेल्या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  ...

जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप - Marathi News | Dr Ambedkar contribution to the development of water resources says PM Narendra Mod | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलस्रोतांच्या विकासाबाबतीत डॉ. आंबेडकर यांचेही योगदान; काँग्रेसने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ...

काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाआधीच वाद, भाजपने घेरलं; नकाशाचा वाद काय? - Marathi News | Controversy before Congress' Belgaum session, BJP surrounds it; What is the map controversy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाआधीच वाद, भाजपने घेरलं; नकाशाचा वाद काय?

Congress cwc meeting: काँग्रेस कार्य समितीचे विशेष अधिवेशन बेळगावात होत असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या बॅनर्सवरील भारताच्या नकाशावरून भाजपने घेरलं आहे. ...

कर्नाटकात काँग्रेसचे आजपासून दोन दिवसीय अधिवेशन; २०० हून अधिक नेते सहभागी होणार - Marathi News | Two-day Congress session in Karnataka from today; More than 200 leaders to participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसचे आजपासून दोन दिवसीय अधिवेशन; २०० हून अधिक नेते सहभागी होणार

काँग्रेस पक्षाचे आज कर्नाटकातील बेळगावी येथे दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारविरोधात रणनिती ठरविण्यात येणार आहे. ...

...तर या राज्यात झाली असती भाजपा आणि काँग्रेसची आघाडी, असा लागला प्रयत्नांना ब्रेक  - Marathi News | ...then there would have been an alliance between BJP and Congress in this state, efforts to do so have come to a halt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर या राज्यात झाली असती भाजपा आणि काँग्रेसची आघाडी, असा लागला प्रयत्नांना ब्रेक 

Punjab Politics News: पंजाबमध्ये एका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी करण्याचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला होता. मात्र याची कुणकुण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना लागल्यानंतर सदर प्रयत्न थांबवण्यात आले. ...

'काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका'; एनडीए नेत्यांच्या बैठकीत अमित शहांचा सल्ला - Marathi News | 'Don't get caught up in the issues raised by Congress'; Amit Shah's advice at NDA leaders' meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका'; एनडीए नेत्यांच्या बैठकीत अमित शहांचा सल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी एनडीए नेत्यांशी चर्चा केली. यावेळी अमित शहा म्हणाले की, आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा. ...

"...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही"; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन - Marathi News | "...but after coming to power, he never did politics of revenge"; Raj Thackeray salutes Vajpayee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही"; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिवादन केले.  ...