परीट समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे यासह इतर मागणीसाठी सोमवारी सांगलीत परीट समाज सेवा संघाच्या वतीने कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
सर्व शासकीय यंत्रणांनीही दुष्काळ ही काम करण्याची संधी मानून जागरूकपणे आणि परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. ...
धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्या ...
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरु असलेली कामे सर्व विभागांनी समन्वयातून करु न प्रलबिंत कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी केल्या. ...