नेल पेण्ट रिमूव्हरचा ( nail paint remover) उपयोग केवळ नखांवरची नेल पेण्ट काढण्यासाठीच होतो असं नाही. घरातल्या टाइल्सपासून इलेक्ट्राॅनिक गॅजेटपर्यंतची स्वच्छता नेल पेण्ट रिमूव्हरनं (uses of nail paint remover) सहज करता येते. ती कशी? ...
Remedies To Remove Odour From Shoes: पावसाळ्यात हा त्रास अनेकदा जाणवतो. असे घाण वास असणारे बूट असतील तर चौरचौघांतही खूपच लाजिरवाणं होतं.. म्हणूनच बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी उपाय. ...
घरातली स्वच्छतेशी निगडित बरीचशी कामं शेविंग क्रीमचा (shaving cream uses) उपयोग करुन करता येतात. घरातल्या आरशापासून ते दागिन्यांपयंत अनेक गोष्टी शेविंग क्रीमनं चकाचक (cleaning tips of shaving cream होतील .. त्या कशा? ...
Cleaning Hacks: अशी अडचण बऱ्याचदा येते आणि इस्त्रीचा बेस खराब (stains on the surface of press) होऊ लागतो. त्यासाठीच तर डाग कमी असतानाच हे काही उपाय करा. म्हणजे मग इस्त्री जास्त खराब होणार नाही. ...
व्हिनेगर, ब्लीच, डिश वाॅशिंग पावडर आणि हायड्रोजन पेराॅक्साइडचा वापर करुन फर्निचरची बुरशी (how to clean fungus on furniture) काही मिनिटात स्वच्छ करता येते. ...
कंगवा साफ (cleaning comb) करणं म्हणजे मोठं वेळखाऊ आणि कटकटीचं काम म्हणून त्याकडे कायम दुर्लक्ष होतं. पण कंगवा काही मिनिटात स्वच्छ करण्याची सोपी (tips for cleaning comb) युक्ती आहे. ...
खराब झालेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी (for cleaning iron tawa) दगडानं घासत बसण्याची गरज नाही. लिंबानं तेलकट-मेणचट, थर जमा झालेला, गंज लागलेला तवाही झटक्यात स्वच्छ होतो. फक्त तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबू ( lemon for cleaning iron tawa) कसा वापरावा ...