लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
घरात पाल दिसली की भीती वाटते? ३ उपाय, पाली आपल्या घरापासून राहतील लांब - Marathi News | How to keep lizard away from home? 3 natural remedies to get rid of lizards at home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात पाल दिसली की भीती वाटते? ३ उपाय, पाली आपल्या घरापासून राहतील लांब

Home Hacks: घरात पाल (lizards) दिसली की कसंतरीच होतं. तिची खूपच भीती वाटते. म्हणूनच तर पालीला आपल्या घरापासून लांब ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा. (How to keep lizard away from home?) ...

गॅस बर्नरच्या आजुबाजुला काळपट डाग पडले? २ उपाय, डाग होतील स्वच्छ- गॅस चमकेल नव्यासारखा - Marathi News | Cleaning Tips: How to clean stains on gas plate and burner, 2 remedies to get rid of stains on gas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅस बर्नरच्या आजुबाजुला काळपट डाग पडले? २ उपाय, डाग होतील स्वच्छ- गॅस चमकेल नव्यासारखा

How to Get Rid of Stains on Gas: गॅस बर्नरच्या बाजुला एक स्टीलची प्लेट असते. काही गॅसला ही प्लेट ॲटॅच असल्याने ती काढून स्वच्छ करता येत नाही. त्यामुळे मग ती अन्नपदार्थ सांडून आणखीनच काळवंडून जाते. ...

ऑक्सिडाईज ज्वेलरी खराब होवू नये म्हणून ३ टिप्स, ज्वेलरी वर्षानुवर्षे दिसेल सुंदर-नव्यासारखी - Marathi News | How to clean oxidised jewellery? how to keep oxidised jewellery properly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑक्सिडाईज ज्वेलरी खराब होवू नये म्हणून ३ टिप्स, ज्वेलरी वर्षानुवर्षे दिसेल सुंदर-नव्यासारखी

Tips for Maintaining Oxidised Jewellery: ऑक्सिडाईज ज्वेलरीची चमक कमी होऊ नये किंवा ही ज्वेलरी बरेच दिवस टिकून रहावी, म्हणून या काही टिप्स फॉलो करून बघा.. ...

तयारी नवरात्रीची: पितळेची भांडी, दिवे चकचकीत करण्यासाठी २ उपाय; भांडी दिसतील स्वच्छ-सुंदर - Marathi News | Navratri Special: How to clean brass idol and diya? Cleaning tips for pooja items | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तयारी नवरात्रीची: पितळेची भांडी, दिवे चकचकीत करण्यासाठी २ उपाय; भांडी दिसतील स्वच्छ-सुंदर

...

शुभ्र पांढरे कपडे काही दिवसांतच पिवळट, काळपट पडतात? 3 उपाय, कपडे पुन्हा चमकतील नव्यासारखे - Marathi News | Tips for washing white clothes, How to remove yellowish or blackish colour from white clothes? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुभ्र पांढरे कपडे काही दिवसांतच पिवळट, काळपट पडतात? 3 उपाय, कपडे पुन्हा चमकतील नव्यासारखे

How To Wash White Clothes: पांढरे कपडे काही दिवसांत लगेच पिवळट (yellowish stains) दिसू लागतात. असे कपडे पुन्हा चमकवण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय ...

गॅस शेगडी खराब झाल्याने सतत मुंग्या, झुरळं होतात? १० मिनीटांत अशी करा शेगडी साफ... - Marathi News | How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria : Constant ants, cockroaches due to broken gas grill? Do this in 10 minutes to clean the grate... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅस शेगडी खराब झाल्याने सतत मुंग्या, झुरळं होतात? १० मिनीटांत अशी करा शेगडी साफ...

How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria : वेळच्या वेळी ती साफ केली नाही तर हा राप साठत जातो आणि नंतर ती शेगडी इतकी खराब होते ...

वॉशिंग मशिन खूपच घाण झालं, डाग पडले? ३ उपाय.. मशिन होईल स्वच्छ, चमकेल अगदी नव्यासारखं - Marathi News | How to clean washing machine? How to get rid of stains on washing machine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉशिंग मशिन खूपच घाण झालं, डाग पडले? ३ उपाय.. मशिन होईल स्वच्छ, चमकेल अगदी नव्यासारखं

Home Remedies For Cleaning Washing Machine: कपडे स्वच्छ धुणारं वॉशिंग मशिनच कधी कधी एकदम कळकट होऊन जातं. म्हणूनच कमी मेहनतीत ते कसं झटपट स्वच्छ करायचं याचे हे काही खास उपाय. ...

पांढऱ्या कपड्यांवरचे घामाचे, अन्नाचे डाग निघत नाहीत? ३ सोपे उपाय, कपडे चमकतील पांढरेशुभ्र - Marathi News | How to clean stain on white clothes : Sweat, food stains on white clothes not coming out? 3 easy solutions, clothes will shine white | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढऱ्या कपड्यांवरचे घामाचे, अन्नाचे डाग निघत नाहीत? ३ सोपे उपाय, कपडे चमकतील पांढरेशुभ्र

How to clean stain on white clothes : बरेच पैसे खर्च करुन हे डाग पडलेले कपडे़ बाहेर ड्रायक्लिनिंगला टाकतो. मात्र तरीही हे डाग जातातच असे नाही. ...