लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

celebrity Indian Citizen : भारतीय सेलिब्रिटी पण 'भारतीय नागरिकत्व'च नाही..कोण आहेत असे स्टार - Marathi News | bolywood-stars-who-dont-have-indian-citizenship-gets-troll-many-times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतीय सेलिब्रिटी पण भारतीय नागरिकत्वच नाही..कोण आहेत असे स्टार

बॉलिवुडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. या कारणामुळे ते अनेकदा ट्रोल ही झाले आहेत. सतत कॅनडियन म्हणून खिलाडी अक्षय कुमारला तर अनेकदा ट्रोल केले गेले आहे. कोण कोण आहेत असे बॉलिवुडमधील मंडळी बघुया. ...

'नवा गडी..'मधील 'आनंदी'चे वडील दिसले होते 'दृश्यम'मध्ये; रोल छोटाच, पण महत्त्वाचा...आठवतोय? - Marathi News | do-you-know-nava-gadi-nava-rajya-serial-anandis-father-acted-in-hindi-blockbuster-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी..'मधील 'आनंदी'चे वडील दिसले होते 'दृश्यम'मध्ये; रोल छोटाच, पण महत्त्वाचा...आठवतोय?

'नवा गडी नवं राज्य'मधील आनंदीचे वडील ब्लॉकबस्टर बॉलिवूड सिनेमात झळकले होते. सध्या चर्चेत असणाऱ्या दृश्यम-२ च्या पहिल्या भागात त्यांनी एक भूमिका साकारली होती. ...

Siddharth Jadhav Ranveer Singh : 'दादा, तु माझा फेव्हरेट..' सिद्धुला रणवीर सिंगच्या मराठीत शुभेच्छा - Marathi News | ranveer-singh-special-video-for-siddharth-jadhav-for-his-marathi-film-balbharti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दादा, तु माझा फेव्हरेट..' मराठमोळ्या सिद्धुला रणवीर सिंगच्या शुभेच्छा

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. ...

Shahrukh khan Makka : शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल - Marathi News | shahrukh-khan-performs-umrah-in-mecaa-saudi-arabia-wish-fulfilled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची 'मन्नत' पूर्ण, सौदीच्या मक्का मशिदीतील फोटो व्हायरल

सर्वांचा लाडका किंग खान कुठेही गेला की चर्चा तर होतेच. नुकतीच शाहरुखने (mecca) मक्का इथल्या मशिदीला भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

'नव्या प्रवासाची सुरुवात करतोय', व्हिडिओ शेअर करत रितेशने मागितला आशीर्वाद - Marathi News | Starting a new journey, Ritesh Deshmukh said while sharing the video teaser of ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नव्या प्रवासाची सुरुवात करतोय', व्हिडिओ शेअर करत रितेशने मागितला आशीर्वाद

मराठमोळ्या रितेश देशमुखने आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ...

Ved Song Teaser : 'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स - Marathi News | ved-song-teaser-out-ritesh-deshmukh-romance-with-gia-shankar-in-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' तुझा गाण्याचं टीझर आलं, जेनेलिया नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत रितेशचा रोमान्स

'वेड' सिनेमाच्या एका गाण्याचे टीझर आले आहे. वेड तुझा हे Tital song टायटल सॉंग उद्या रिलीज होत आहे. पण या गाण्यात रितेश देशमुख सोबत जेनेलिया नाही तर वेगळीच अभिनेत्री दिसत आहे. ...

#Aapjaisakoi : मलायका अरोराच्या 'आयटम सॉंग'वर पाकिस्तानी अभिनेत्याची टीका - Marathi News | aap-jaisa-koi-song-pakistani-actor-adnan-siddiki-slams-malaika-arora-bollywood-for-ruining-original-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या 'आयटम सॉंग'वर पाकिस्तानी अभिनेत्याची टीका

आयुष्मान खुरानाच्या आगामी 'एन एक्शन हिरो' सिनेमात मलायका अरोराचे आयटम सॉंग असणार आहे. 'आप जैसा कोई ' या गाण्याचे ते रिमीक्स व्हर्जन आहे. ...

Suryakumar Yadav Biopic : श्रेयस तळपदेने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; सूर्यकुमार यादवची इच्छा - Marathi News | suryakumar-yadav-said-he-would-like-shreyas-talpade-to-play-in-his-biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रेयस तळपदे'ने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; 'सूर्यकुमार यादव'ची इच्छा

SKY 'स्काय' ची बॅट जेव्हा तळपते तेव्हा त्याच्यासमोर भलेभले गारद होतात हे क्रिकेटप्रेमींनी बघितले आहे. ...