लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'बहरला हा मधुमास'वर डान्स करताना अभिनेत्रीची लचकली कंबर? पाहा Video - Marathi News | marathi actress swati deval followed the madhumas trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बहरला हा मधुमास'वर डान्स करताना अभिनेत्रीची लचकली कंबर? पाहा Video

Swati deval: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकलेल्या स्वाती देवलचा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

लेकीसह प्रणव रावराणने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा बापलेकीचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | popular marathi celebrity pranav raorane followed the madhumas trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीसह प्रणव रावराणने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा बापलेकीचा भन्नाट व्हिडीओ

Pranav Raorane: प्रणवच्या लेकीने अगदी परफेक्ट पद्धतीने या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो केल्या आहेत. त्यामुळे या चिमुकलीचा डान्स नेटकऱ्यांना विशेष भावत आहे ...

सुंदर मी होणार! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलीये प्लास्टिक सर्जरी; एकीने तर केल्या १३ सर्जरीज - Marathi News | bollywood actresses anushka sharma underwent facial surgery some got beauty at their face | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुंदर मी होणार! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केलीये प्लास्टिक सर्जरी; एकीने तर केल्या १३ सर्जरीज

Bollywood actresses: यातील काही अभिनेत्रींची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तर, काहींना चांगलंच ट्रोल व्हावं लागलं. ...

फ्लॉप सिनेमांवर सलमानची हटके स्टाईल फटकेबाजी, म्हणाला, 'आजकालचे काही दिग्दर्शक...' - Marathi News | salman khan gives reply on why recent films are not performing well on bocx office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लॉप सिनेमांवर सलमानची हटके स्टाईल फटकेबाजी, म्हणाला, 'आजकालचे काही दिग्दर्शक...'

सिनेमे फ्लॉप का होत आहेत यावर सलमानने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय ...

हेमा मालिनींना मिळाला नाही पत्नीचा दर्जा; धर्मेंद्रसोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप? - Marathi News | bollywood actress breaks silence on life after getting married with dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनींना मिळाला नाही पत्नीचा दर्जा; धर्मेंद्रसोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप?

'मला हवं ते सगळं मिळालं नाही'; धर्मेंद्रसोबत दुसरं लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी व्यक्त केली खंत ...

सोनू सूदचा लेकही ठरतो लोकांसाठी देवदूत; अभिनेत्याच्या मुलाला कधी पाहिलंय का? - Marathi News | sonu sood son ishaan support and help neeedy peoples video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदचा लेकही ठरतो लोकांसाठी देवदूत; अभिनेत्याच्या मुलाला कधी पाहिलंय का?

Sonu sood son: बिझी शेड्युलमधून वेळ काढत ईशानने गरजूंना मदत केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ...

महेश मांजरेकरांच्या लेकाने सुरु केलं हॉटेल; पाहा त्याच्या हॉटेलचे photo - Marathi News | mahesh manjrekar son satya manjrekar started his new hotel | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांच्या लेकाने सुरु केलं हॉटेल; पाहा त्याच्या हॉटेलचे photo

Satya manjrekar: महेश मांजरेकरांच्या लेकाने अभिनयासह दुसऱ्या क्षेत्रातही नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे. ...

"तुझे न्यूड फोटो व्हायरल करेन", 'या' अभिनेत्रीला निर्मात्याकडून मिळाली धमकी, तक्रार दाखल - Marathi News | swastika mukherjee received threat mail from producer of her next bengali film shibpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझे न्यूड फोटो व्हायरल करेन", 'या' अभिनेत्रीला निर्मात्याकडून मिळाली धमकी, तक्रार दाखल

निर्माता संदीप सरकार तिला धमकी देत आहे. न्यूड फोटो व्हायरल करेल अशी धमकी तिला मिळत आहे. ...