लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'खात्यात १५ हजार आहेत,तुला हवे तेवढे काढ'; पडत्या काळात अशोक सराफ यांनी केली होती नाना पाटेकरांना मदत - Marathi News | ashok gave me a check and nana patekar became emotional while narrating the story of to | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खात्यात १५ हजार आहेत,तुला हवे तेवढे काढ'; पडत्या काळात अशोक सराफ यांनी केली होती नाना पाटेकरांना मदत

Nana patekar: 'मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दामून हरायचा. हे माझ्याही लक्षात यायचं पण तेव्हा मला पैशांची गरज होती', असं म्हणत नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांनी केलेल्या मदतीवर भाष्य केलं. ...

अस्सल मराठमोळी आहे तेजस्वी प्रकाश; मराठी कुटुंबात वाढलेल्या अभिनेत्रीने सांगितलं तिचं आडनाव - Marathi News | tejaswi prakash revealed what is her surname and what people think about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अस्सल मराठमोळी आहे तेजस्वी प्रकाश; मराठी कुटुंबात वाढलेल्या अभिनेत्रीने सांगितलं तिचं आडनाव

Tejaswi prakash: 'अनेकांना वाटतं मी साऊथ इंडियन आहे. पण, तसं नाहीये', असं म्हणत तेजस्वीने तिचं आडनाव सांगितलं. ...

'शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती'; अलका कुबल यांचं हिंदी सिनेमांविषयी थेट वक्तव्य - Marathi News | why marathi actress alka kubal reject hindi movies know the reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शरीरप्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती'; अलका कुबल यांचं हिंदी सिनेमांविषयी थेट वक्तव्य

Alka kubal: 'माहेरची साडी' या सिनेमानंतर अलका कुबल यांना अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र, त्यांनी सगळ्या नाकारल्या ...

4 अफेअर्स अन् मोडलेला संसार! लव्हलाइफमुळे चर्चेत आलेला 'आशिकी'फेम अभिनेता आता जगतोय एकाकी जीवन - Marathi News | rahul roy aashiqui fame actor disaster love life 4 relationships and one broken marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव्हलाइफमुळे चर्चेत आलेला 'आशिकी'फेम अभिनेता आता जगतोय एकाकी जीवन

Rahul Roy: राहुल रॉयचं नाव पूजा भट्ट, मनिषा कोईराला या दिग्गज अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं. ...

अक्षय-राणीचा आजपर्यंत एकही सिनेमा नाही, अखेर सत्य आलं समोर; 'राणीने सलग तीन...' - Marathi News | akshay kumar and rani mukherjee never worked together rani mukherjee rejected 3 films with akshay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय-राणीचा आजपर्यंत एकही सिनेमा नाही, अखेर सत्य आलं समोर; 'राणीने सलग तीन...'

कधी विचार केलाय का की इतक्या वर्षात अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी यांनी एकाही चित्रपटात एकत्र काम का केले नाही. ...

'इंडस्ट्रीमध्ये मी एकमेव असा अभिनेता आहे..'; देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आमिरचं स्पष्टीकरण - Marathi News | bollywood actor aamir khan on his statement about moving from india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडस्ट्रीमध्ये मी एकमेव असा अभिनेता आहे..'; देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आमिरचं स्पष्टीकरण

Aamir khan: 'देशात राहण्यासाठी आता माझ्या कुटुंबियांना भीती वाटते. माझ्या पत्नीने मला देश सोडून जाण्याचं सुचवलं होतं', असं विधान आमिरने केलं होतं. ...

'तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही'; शेतकरी मुलाचं गौतमीला पत्र - Marathi News | farmers son letter to gautami patil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही'; शेतकरी मुलाचं गौतमीला पत्र

Gautami patil: बीडमधील एका मुलाने हे पत्र लिहिलं असून सध्या सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

Rekha:...म्हणून पतीच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही रेखा; कारण आलं समोर - Marathi News | why rekha husband mukesh aggarwal committed suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rekha:...म्हणून पतीच्या अंत्यसंस्कारालाही गेली नाही रेखा; कारण आलं समोर

Rekha: १९९० मध्ये रेखा आणि मुकेश यांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं मैत्रीत रुपांतर झालं आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. ...