लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने मुख्य जलवाहिनीची एका ठिकाणची गळती बंद केली आहे. मात्र, इतर ठिकाणी सुरू असलेल्या जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ...
वसाहतीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतींचा पुनर्विकास सिडको करेल किंवा त्यापैकी काही बांधकाम प्राधिकरणाला मिळावे, ही अट काढून टाकण्यात आली आहे. ...