लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्याचा चीनचा डाव, रचले असे धोकादायक कारस्थान - Marathi News | China's plot to seize the global vaccine market is a dangerous conspiracy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्याचा चीनचा डाव, रचले असे धोकादायक कारस्थान

जगभरातील व्हॅक्सिनच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी चीनने धोकादायक कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. ...

नाद करा, पण अमेरिकेचा कुठं! अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | don't underestimate America! Chinese experts warn extremist Xi Jinping | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाद करा, पण अमेरिकेचा कुठं! अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा

युआन यांनी कोरोना व्हायरस संपल्यानंतर अमेरिकेची चीनच्या प्रती असलेली नीती कशी असेल यावर एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी जिनपिंग यांना हा इशारा दिला आहे. ...

पाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार - Marathi News | India Against China behind Pakistan’s plan to change status of Gilgit-Baltistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान आणि चीनचा नवा डाव; इम्रान खानच्या ‘या’ निर्णयानं भारताची डोकेदुखी वाढणार

एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने केद्याने खोदली १०० फुटाची सुरंग, 'या' सिनेमातून घेतली होती आयडिया! - Marathi News | Drug dealer escaped jail digging 100 foot tunnel with small screwdriver in 6 months | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने केद्याने खोदली १०० फुटाची सुरंग, 'या' सिनेमातून घेतली होती आयडिया!

या कैद्याने त्याच्या बॅरेकमधून एक सुरंग खोदली होती. ही सुरंग त्याने केवळ एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने खोदली. ही सुरंग खोदण्याची आयडिया त्याने एका सिनेमातून घेतल्याचे समजते. ...

coronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली - Marathi News | coronavirus: China has finally won the race to give the corona vaccine to the general public, WHO allows | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: कोरोनावरील लस सर्वसामान्यांना देण्याची शर्यत अखेर चीनने जिंकली, WHOनेही परवानगी दिली

कोरोनावर विकसित केलेली लस लवकरात लवकर सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या शर्यतीत अखेर चीनने बाजी मारल्याचे वृत्त आहे. ...

खुशखबर! पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा - Marathi News | CoronaVirus : Chinese company says coronavirus vaccine ready by early 2021 | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा

ड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक - Marathi News | Chinese encroachment in Nepal, people protests in front of Chinese embassy in Kathmandu | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनला विरोध; नेपाळच्या जमिनीवर चीनचा 'कब्जा', रस्त्यावर उतरले लोक

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग - Marathi News | New disease brucellosis from china among corona so many people infected know symptoms | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग