खुशखबर! पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा - Marathi News | CoronaVirus : Chinese company says coronavirus vaccine ready by early 2021 | Latest health News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 05:21 PM

  उत्तराखंड प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणून आयएफएस अधिकारी रंजना कला यांची नेमणूक.

 • 05:13 PM

  पुलवमा हल्ला हे इम्रान खान सरकारने केलेले मोठे काम; पाकिस्तानचा मंत्री संसदेत बरळला

 • 05:11 PM

  एनसीबीने 25 ऑक्टोबरला अटक केलेल्या टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहान आणि फैजलला जामीन मंजूर.

 • 05:10 PM

  राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?; राज्यपालांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं मजेशीर उत्तर

 • 05:09 PM

  यवतमाळ जिल्ह्यात 71 जण कोरोनामुक्त ; 55 नव्याने पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

 • 04:51 PM

  उत्तर प्रदेशमध्ये मायावतींच्या बसपाने सात आमदारांना केले निलंबित. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप

 • 04:51 PM

  'त्या' ट्रॅफिक पोलिसाने बाळगलेल्या संयमाची दखल, पोलीस आयुक्तांनी केले सन्मानित

 • 04:37 PM

  शिवभोजन थाळी दरात मोठी कपात; जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

 • 04:22 PM

  सोलापूर : राज्यातील सर्व मंदिरं खुली करण्यासाठी मागणीसाठी भाविक वारकरी मंडळाचे सोलापुरात भजन आंदोलन

 • 04:17 PM

  नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,20,527 लोकांना गमवावा लागला जीव

 • 04:16 PM

  उदय जाधव, उप सचिव ग्राम विकास विभाग यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर

 • 04:15 PM

  राजेश कुमार, अपर मुख्य सचिव यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव, ग्राम विकास व पंचायत राज्य, ग्राम विकास विभाग मुंबई या रिक्त पदावर

 • 04:15 PM

  नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर; सुमारे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना होणार लाभ

 • 04:01 PM

  दिल्लीमध्ये आज 12.5 तापमानाची नोंद झाली. 1994 च्या ऑक्टोबरनंतरचे सर्वात कमी तापमान.

 • 03:49 PM

  मुंबई : शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाईन,ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारची मान्यता

All post in लाइव न्यूज़