लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
CoronaVirus Live Updates : भयावह! शांघाई-बीजिंगमध्ये कोरोनाचा हाहाकार; लोक घरात कैद: सामानाच्या डिलिव्हरीवर बंदी - Marathi News | CoronaVirus Live Updates corona virus in china shanghai and beijing tightened covid curbs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! शांघाई-बीजिंगमध्ये कोरोनाचा हाहाकार; लोक घरात कैद: सामानाच्या डिलिव्हरीवर बंदी

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठ्या दोन शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...

चीनमध्ये कोरोनामुळे 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांमध्ये कैद! - Marathi News | coronavirus outbreak china covid lockdown news | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनामुळे 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांमध्ये कैद!

coronavirus : ओमायक्रॉनमुळे संसर्गाची प्रकरणे येथे कमी होत नाहीत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! चीनच्या 'या' शहरात नवव्यांदा लॉकडाऊन; रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये मरताहेत लोक - Marathi News | CoronaVirus Live Updates corona lockdown imposed or ninth time in ruili city of china tragedy in many cities | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! चीनच्या 'या' शहरात नवव्यांदा लॉकडाऊन; रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये मरताहेत लोक

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनमध्ये कोरोनाचा सुस्साट वेग पाहायला मिळत असून तो पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. ...

जर्मनी, फ्रान्समध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; जाणून घ्या इतर देशांची स्थिती - Marathi News | coronavirus outbreak india us france africa china covid cases update | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनी, फ्रान्समध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; जाणून घ्या इतर देशांची स्थिती

coronavirus : जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. ...

Russia Ukraine War: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; रशिया-यूक्रेन युद्धात चीन झाला मालामाल - Marathi News | China gains huge economic benefits from war in Ukraine-Russia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; रशिया-यूक्रेन युद्धात चीन झाला मालामाल

Coronavirus: पाकिस्तानी लष्करासोबत मिळून चीनचं मोठं षडयंत्र?; भारतासह जगाचं टेन्शन वाढणार - Marathi News | Coronavirus: China, Pakistan plotting to make new bio-weapon? China is creating COVID-strain pathogens in Pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक लष्करासोबत मिळून चीनचं मोठं षडयंत्र?; भारतासह जगाचं टेन्शन वाढणार

चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू - Marathi News | corona in china shanghai confirmed first death since lockdown 3 people died | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू

corona in china : शहरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. ...

China Warns America: रशियानंतर आता चीनने अमेरिकेवर डोळे वटारले! तैवानशी सर्व संबंध तोडा, पॉलिसी लक्षात आहे ना... - Marathi News | China Warns America over Taiwan matter, says dont forget the policy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानंतर आता चीनने अमेरिकेवर डोळे वटारले! तैवानशी सर्व संबंध तोडा, पॉलिसी लक्षात आहे ना...

China Warns America: नुकतीच यूएस सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीचे अध्यक्ष बॉब मेनेंडेझ यांच्या नेतृत्वाखाली सहा यूएस काँग्रेस सदस्यांचे शिष्टमंडळा चर्चेसाठी तैवानमध्ये आले आहेत. ही भेट अनौपचारिक असली, तरीदेखली त्यामुळे चीन नाराज झाला आहे. ...