लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
आधी दिलेले पैसे उडवले! पाकिस्तान पुन्हा मदत मागायला दारावर गेला; सौदी, युएई, चीनने हाकलवून लावले - Marathi News | saudi arabia uae china are not lending loan to pakistan until imf approves loan might default | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी दिलेले पैसे उडवले! पाकिस्तान पुन्हा मदत मागायला दारावर गेला; सौदी, युएई, चीनने हाकलवून लावले

एकेकाळी पाकिस्तानची साथ देणारे देश आता त्यांच्यापासून पाठ सोडवण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानचे मित्र समजले जाणारे देश आता त्याला कर्ज देण्यापासूनही टाळाटाळ करतायत. ...

CoronaVirus Live Updates : सावधान! एका आठवड्यात 37 लाख नवे रुग्ण, 9 हजार मृत्यू; जूनमध्ये Omicron च्या धोक्याचा इशारा - Marathi News | coronavirus cases deaths globally who expert covid omicron new mutation june 2022 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! एका आठवड्यात 37 लाख नवे रुग्ण, 9 हजार मृत्यू; जूनमध्ये Omicron च्या धोक्याचा इशारा

CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उपचारानंतर जवळपास 501,108,775 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ...

Narendra Modi: मोदी-बायडेन क्वाड बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत - Marathi News | While Narendra Modi- joe Biden in quad meeting; Russia-China sends nuclear bombers to Japan border with fighter jets, Tension Arise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी-बायडेन बैठकीत असताना...! रशिया-चीनची अण्वस्त्रवाहू बॉम्बर हवेत झेपावलेली, जपान सीमेपर्यंत

Russia-China Bombers near Japan: मुद्दामहून क्वाडच्या नेत्यांना घाबरविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. जपानच्या सीमेवर कधी नव्हे एवढी तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. ...

Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण? - Marathi News | business iphone ipad and macbook maker apple is preparing to come to india from china this is the reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण?

आयफोन (IPhone) उत्पादक कंपनी चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या मार्गावर आहे. ...

China Plane Crash: चीन विमान दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; १३२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू नव्हे तर हत्या? - Marathi News | China Plane Crash: Chinese plane crash that killed 132 caused by intentional act: US officials | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन विमान दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; १३२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू नव्हे तर हत्या?

CoronaVirus Live Updates : भीषण! चीनमध्ये येणार कोरोनाची त्सुनामी; जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती, रिसर्चमध्ये मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Live Updates in china covid omicron variant tsunami shanghai zero covid policy who | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! चीनमध्ये येणार कोरोनाची त्सुनामी; जुलैपर्यंत 16 लाख मृत्यूची भीती, रिसर्चमध्ये मोठा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर जगभरात वेगाने त्याचा प्रसार झाला. ...

Xi Jinping: शी जिनपिंग यांच्या तब्येतीबाबत मोठी बातमी; चीन प्रशासनाची झोप उडाली, लोक हैराण - Marathi News | Chinese President Xi Jinping Has Been Diagnosed With Cerebral Aneurysm Hopitalized Last Year | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांच्या तब्येतीबाबत मोठी बातमी; चीन प्रशासनाची झोप उडाली, लोक हैराण

Narendra Modi on Nepal Tour: अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय? मोदी नेपाळला जाणार, पण चीनने उभारलेल्या विमानतळावर नाही उतरणार - Marathi News | Narendra Modi on Nepal Tour: PM Modi will go to Nepal's lumbini, but will not land nepal new airport bhairahawa built by China, What a play | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय? मोदी नेपाळला जाणार, पण नव्या विमानतळावर नाही उतरणार

Narendra Modi on Nepal Tour Politics: लवकरच असा दिवस येणार आहे, भारत चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळला मोठा झटका देणार आहे, तो देखील अनुल्लेखाने. ...