भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
China's Economic Crisis : चीनचे उत्पादन क्षेत्र आधीच अत्यंत कमी नफ्याच्या फरकावर कार्यरत आहे. अहवालांनुसार, अतिरिक्त उत्पादन क्षमता आणि तीव्र स्पर्धेमुळे, सुमारे एक-चतुर्थांश कंपन्या तोट्यात चालत आहेत. ...
दरम्यान या पार्श्वभूमीर, पिथौरागडचे जिल्हाधिकारी आशीष भटगांई यांनी संबंधित विभागांना सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बीएसएनएलला सीमा क्षेत्रात नेटवर्क आणि संचार व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे. ...
विक्रम दोराईस्वामी हे दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आयएफएसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष पत्रकार म्हणून काम केले. ...
चीनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजीनं हे स्ट्रॉन्शियम ऑप्टिकल लॅटिस घड्याळ तयार केलं आहे. ही घड्याळं अणूंमधील ईलेक्ट्रॉनच्या ऊर्जास्तरात बदल होताना निर्माण होणाऱ्या प्रकाशाच्या वारंवारतेचं मापन करून वेळ ठरवतात. ऑप्टिकल घड्याळं सध्या जगा ...