अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
चीन, मराठी बातम्या FOLLOW China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
अमेरिकन सीनेटरकडून होणाऱ्या या विधानांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. ...
सिस्टर जिनने ज्या मुलासोबत लग्न केले, तो रशियाचा असून डेफू असे त्याचे नाव आहे. तो एक दिवस मित्रासोबत सिस्टर जिन यांच्या घरी जेवणासाठी गेला होता... ...
चीनमध्ये पुरात अडकलेल्या व्यक्तीला ड्रोनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात...! ...
China Rare Earth Magnets: चीननं याबाबतीत भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तसंच यामुळे भारतातील वाहन क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. ...
चीनच्या या निर्णयानं पाकिस्तानच्या भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नांना फटका बसला आहे. ...
चीन आणि भारत यांच्यातील सीमावादही अजून सुरू आहे. त्यात रशियाचा हा प्लॅन भारतासाठीही चिंतेचा विषय आहे ...
China Donkey Population : चीनमध्ये गाढवांच्या जीवावर चालणारा ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. देशातील गाढवांची संख्या कमालीची घटना आहे. ...