लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार - Marathi News | Chinese Foreign Minister to visit India for border talks; will hold talks with National Security Advisor Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस जाणार आहेत. ...

दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती? - Marathi News | SCO Summit: Successive meetings of Delhi, Beijing and Moscow; What is Prime Minister Modi's SCO strategy? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपूर्वी भारत, चीन आणि रशिया यांच्यातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. ...

"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा! - Marathi News | "Give birth to a child and get Rs 6 lakh"; This country made a big announcement, competing with China! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!

आता चीनला टक्कर देण्यासाठी त्याचा शत्रू देश तयार झाला आहे. या देशाने आता मूल जन्माला घालण्यासाठी तब्बल ६ लाख देण्याची घोषणा केली आहे. ...

चीनमधील मुलींना 'साताऱ्याची गुलछडी, मला रोखून पाहू नका' गाण्याची भुरळ; डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Girls in China are fascinated by the song Sataryachi Gulchadi Video of them dancing goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :साताऱ्याच्या 'गुलछडी'वर चीनमधील मुलींचा डान्स

जगात भारी आपला सातारा.. ...

चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं... - Marathi News | china america forces clashed scarborough shoal beijing slams dangerous us ship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...

China US sea fight : अमेरिकेचे स्कारबोरोच्या माध्यमातून चीनच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान ...

India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना - Marathi News | India-China Flight Direct flight service between India and China will start soon; Government has given these instructions to airlines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

India-China Flight: भारत आणि चीनमध्ये थेट विमानसेवा लवकरच सुरू होऊ शकते. २०२० मध्ये गलवान मध्ये घडलेल्या घटनेनंतर थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक - Marathi News | Competition with America-China; Approval of 4 semiconductor projects, PM Modi's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे - Marathi News | Donald Trump trade tariff war demanding revenue share to grant chip export licenses nvidia amd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे

Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत असताना, त्यांची नजर चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही आहे. ...