लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..." - Marathi News | "Donald Trump has become Hitler, wants to control the whole world Says indian businessman Niranjan Hiranandani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."

सध्याच्या काळात पाहायला गेले तर डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्रपती आहेत असं त्यांनी सांगितले. ...

अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार? - Marathi News | Will the US attack on Venezuela strengthen China and increase tensions of Taiwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?

अशा परिस्थितीत, निकोलस मादुरो यांच्या अटकेमुळे आणि व्हेनेझुएलाच्या तेलावर आणि बाजारावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाल्याने चीनला मोठा झटका बसला आहे. पण... ...

आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? - Marathi News | Now Trump will directly impose 500 percent tariff on India Preparing to take a big decision next week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता भारतावर थेट 500% टॅरिफ लावणार ट्रम्प...! पुढच्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

"या विधेयकामुळे ट्रम्प यांना भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याऱ्या देशांवर दबाव टाकण्याची शक्ती मिळेल." ...

जगाला पैसे वाटणाऱ्या चीनवर किती कर्ज? भरभराटीच्या अर्थव्यवस्थेमागील काळे सत्य काय? धक्कादायक अहवाल - Marathi News | How much debt does China, which gives money to the world, have? What is the dark truth behind the booming economy? Shocking report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला पैसे वाटणाऱ्या चीनवर किती कर्ज? भरभराटीच्या अर्थव्यवस्थेमागील काळे सत्य काय? धक्कादायक अहवाल

चीनची अर्थव्यवस्था चलनवाढ आणि असंतुलनाचा सामना करत आहे, अतिउत्पादनामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती घसरत आहेत. जवळजवळ ७० उत्पादनांच्या किमती झपाट्याने घसरल्या आहेत. ...

जगाचा रिमोट कंट्रोल 'तैवान'च्या हाती! सेमीकंडक्टर स्पर्धेत चीन का पडला मागे? भारत नेमका कुठे? - Marathi News | Taiwan Dominates Global Semiconductor Market with 66.8% Share in 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाचा रिमोट कंट्रोल 'तैवान'च्या हाती! सेमीकंडक्टर स्पर्धेत चीन का पडला मागे? भारत नेमका कुठे?

Taiwan Semiconductor : तैवान जगातील आघाडीचा सेमीकंडक्टर चिप उत्पादन महासत्ता बनला आहे. २०२५ पर्यंत, त्याचा जागतिक वाटा ६६.८% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. ...

तस्करी करण्याचा पायंडा शेतकऱ्यांच्या मुळावर; बेलगाम कारभाराने ५ हजार टन बेदाण्याची आयात - Marathi News | Smuggling is a major problem for farmers; 5,000 tons of raisins imported due to unbridled management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तस्करी करण्याचा पायंडा शेतकऱ्यांच्या मुळावर; बेलगाम कारभाराने ५ हजार टन बेदाण्याची आयात

तासगाव बेदाणा तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट तयार करून चीनचा बेदाणा नेपाळसह अफगाणिस्तान मार्गे आयात करायचा आणि तो भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करायचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...

टाटा पॉवरचा मोठा धमाका! मेगा प्रोजेक्टमुळे चीनची मक्तेदारी संपणार; हजारो हातांना मिळणार काम - Marathi News | Tata Power to Build India's Largest Ingot & Wafer Factory in Andhra Pradesh with ₹6,675 Crore Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा पॉवरचा मोठा धमाका! मेगा प्रोजेक्टमुळे चीनची मक्तेदारी संपणार; हजारो हातांना मिळणार काम

TPREL Plant : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी आंध्र प्रदेशात एक इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. कंपनी ६,६७५ कोटींची गुंतवणूक करेल. ...

"या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!"; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र! - Marathi News | "If you maintain relations with these 4 countries...!"; Another 'dictation' from America to Venezuela, yet another 'close' friend of India! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!"; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र!

us tells venezuela to cut ties with these 4 countries including 1 friend of india ...