लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरणास सुरवात - Marathi News | Onion Subsidy Distribution to Onion Producers Begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरणास सुरवात

पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित कांदा अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...

"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज - Marathi News | "Jarange Patal should have respected the Chief Minister'', Arjun Khotkar on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे. ...

मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर - Marathi News | Vadettivar's bitter response to Chief Minister Eknath Shinde's criticism of Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंच्या अशोक चव्हाणांवरील टीकेला वडेट्टीवारांचं सडेतोड प्रत्त्युत्तर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.  ...

"मराठा समाजाचा गळा घोटणारे तेच', ते नाव घेताच CM शिंदे भडकले - Marathi News | "They are the ones who are strangling the Maratha community", CM Eknath Shinde got angry as soon as he took that name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा समाजाचा गळा घोटणारे तेच', ते नाव घेताच CM शिंदे भडकले

मराठा आरक्षण उपसमिती आणि वटहुकूम संदर्भात बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं.  ...

उदयनिधी स्टॅलिनच्या 'सनातन धर्म मिटवा' विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया; नाना पटोले म्हणाले... - Marathi News | cm-stalin-son-udaynidhi-stalin-statement-on-sanatana-dharma-congress-stand-back-bjp-attacks-india-alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उदयनिधी स्टॅलिनच्या 'सनातन धर्म मिटवा' विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया; नाना पटोले म्हणाले...

'सनातन धर्म डेंग्यू-मलेरिया आहे, याला संपवावे लागेल', असे वक्तव्य तमिळनाडूचे CM स्टॅलिन यांच्या मुलाने केले आहे. ...

उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचा लोगो अन् वेबसाईट लॉन्च - Marathi News | Logo and website launch of Uttarakhand Global Investors Summit | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचा लोगो अन् वेबसाईट लॉन्च

राज्यात ६ हजार एकर जमिनीची जमीन बँक तयार करण्यात आली असून २७ धोरणे जाहीर करण्यात आली. ...

महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड काढली; मुख्यमंत्र्यांनी पीडितेची भेट घेऊन जाहीर केली आर्थिक मदत - Marathi News | Rajasthan Chief Minister Ashok Gehlot met the victim who was stripped naked and offered her a government job and financial assistance of Rs 10 lakh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड काढली; मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारी नोकरीची ग्वाही

राजस्थानच्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. ...

मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक - Marathi News | Call the Chief Minister I will not get down until he comes the psycho blocked the traffic for 3 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक

मनोरुग्ण छतावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर तसेच प्रवासी आणि पोलिसांवर विटांचा भाडीमार करत होता ...