पुणे येथील दौंडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाचा दाखला दिल्याने ...
भाजपने नगर जिल्ह्यात विस्तारकांच्या नियुक्त्या केल्यानंतर बुथरचना स्ट्राँग करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भाजपच्या विस्तारकांनी तालुक्यांमध्ये बुथ तयार करून तब्बल ८० हजार कार्यकर्ते जोडले आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ...
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात राज्य सरकारने गुरूवारपर्यंत एकही ... ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाºया या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र ...
स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात आपला देश महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीत दिली. ...
मांगी तुंगी येथे भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट विशाल मूर्तीची स्थापना, तसेच तेथील विकासासाठी शासनाने सहकार्य केले आहे. या कामाच्या दुस-या टप्प्यासाठीही सरकार मदत करेल. ...