लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

५० फुटांवरून उड्या मारल्यानेच वाचलो, नेत्यांनी जागवल्या त्या अपघाताच्या आठवणी - Marathi News | Plane Crash: I only survived by jumping from 50 feet, memories of that accident awaken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० फुटांवरून उड्या मारल्यानेच वाचलो, नेत्यांनी जागवल्या त्या अपघाताच्या आठवणी

Plane Crash: छत्रपती संभाजीनगर येथे २६ एप्रिल १९९३ रोजी झालेल्या विमान अपघातामधून दैव बलवत्तर म्हणून येथील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे हे बालंबाल बचावले होते. ...

मी घाबरणारा नाही, मला ते विकतही घेऊ शकत नाहीत; जलील यांचे शिरसाट यांना थेट आव्हान - Marathi News | I am not afraid, they can't even buy me; Imtiaz Jalil's direct challenge to Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी घाबरणारा नाही, मला ते विकतही घेऊ शकत नाहीत; जलील यांचे शिरसाट यांना थेट आव्हान

शिरसाट यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात स्टेशन रोडवरील हॉटेलची खरेदी केली. तसेच शेंद्रा एमआयडीसी येथे लिकर कंपनीसाठी आरक्षण उठवून जागा खरेदी केली, असे आरोप जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. ...

देशभर गाजणाऱ्या ६०० कोटींच्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा महाराष्ट्र प्रमुख अटकेत - Marathi News | Maharashtra chief of Rs 600 crore LFS share broking, which is famous across the country, arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभर गाजणाऱ्या ६०० कोटींच्या एलएफएस शेअर ब्रोकिंगचा महाराष्ट्र प्रमुख अटकेत

आत्तापर्यंत कंपनीवर ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, झारखंड, गुजरातमध्ये गुन्हे दाखल आहेत. ...

शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | Uddhav Sena blocks Mahavir Chowk for farmer loan waiver; Anti-government slogans echo throughout the area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धवसेनेने रोखला महावीर चौक; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी उद्धवसेनेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे. ...

मजुरीच्या पैशांवरून भावंड भिडले; चाकू, कैचीने वार करून लहान भावाचा केला खून - Marathi News | Argument over wage money; Man kills younger brother with knife, scissors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजुरीच्या पैशांवरून भावंड भिडले; चाकू, कैचीने वार करून लहान भावाचा केला खून

लहान भावाचा खून केल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विनोद आव्हाड याला बुधवारी पहाटे खेडीफाटा येथील एका शेडमध्ये झोपलेला असताना ताब्यात घेतले. ...

देवा, आईला परत आणून दे रे, प्लीज! महिलेच्या दोन चिमुकल्यांचा घाटी रुग्णालयात टाहो - Marathi News | God, please bring back the mother! The woman's two little ones are in the hospital. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवा, आईला परत आणून दे रे, प्लीज! महिलेच्या दोन चिमुकल्यांचा घाटी रुग्णालयात टाहो

पोलिसांसह उपस्थितांनाही अश्रू अनावर, उद्यानात मुलांसोबत खेळलेल्या आईचा घाटीत मृतदेह पाहून दोन्ही बहिणींचा विश्वासच बसेना ...

प्रवाशांचा थरकाप! भीषण वादळ...छत्रपती संभाजीनगरात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे - Marathi News | Passengers tremble! Severe storm... IndiGo plane sways in the air at Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांचा थरकाप! भीषण वादळ...छत्रपती संभाजीनगरात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे

शहरावर घिरट्या घालून विमान नाशिककडे रवाना ...

बीड बायपासवरील ९२ अतिक्रमणे जमीनदोस्त; देवळाई चौक ते महानुभाव आश्रम रस्ता मोकळा - Marathi News | 92 unpaved and concrete encroachments on Beed Bypass demolished; Road completely clear from Devlai Chowk to Mahanubhav Ashram | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड बायपासवरील ९२ अतिक्रमणे जमीनदोस्त; देवळाई चौक ते महानुभाव आश्रम रस्ता मोकळा

मागील आठवड्यापासून बायपासवर सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू आहे. ...