Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
विनोद खिरोळकरने १३ महिन्यांच्या कार्यकाळात वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये जमिनी करण्याचे अनेक निर्णय घेतले. यातून मोठी मायादेखील जमविल्याचे लाच घेताना पकडल्यानंतरच्या झाडाझडतीत उघडकीस आले. ...
या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांचा सर्वात मोठा फटका सिद्धार्थ गार्डन परिसराला बसला. ...
सततच्या लूटमारीच्या घटनांमुळे पोलिसांचा ना दिवसा धाक उरला, ना रात्री गस्त आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे. ...
रुग्णालयात नेलेच नसल्याचे महिन्याभरानंतर उघडकीस : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, जावयाला अटक ...
वैजापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामकाज सुरू ...
चौकशीसाठी पोलिस अखेर रस्त्यावर; मुख्यालयाने कुमक पाठवली, ७ महिन्यांतील तिसरी मोहीम ...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मूर्ती दान योजना पर्यावरणाला अत्यंत पूरक ...
एप्रिल २०२० मध्ये महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपला. पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. ...