लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, transgender are also prohibited from asking for money in festivals and events including squares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी काढले विशेष आदेश ...

नागरिकांनो काळजी घ्या; डेंग्यू, कोरोना, ‘स्वाइन फ्लू’ ने सोबतच डोके वर काढले - Marathi News | Citizens, be careful, dengue, corona, 'swine flu' have spreads together | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांनो काळजी घ्या; डेंग्यू, कोरोना, ‘स्वाइन फ्लू’ ने सोबतच डोके वर काढले

शहरवासीयांना आजारांचा ‘ताप’ : डेंग्यू संशयित, कोरोना पाॅझिटिव्ह, स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या ...

नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर - Marathi News | On Nag Panchami, paper Nagoba will have to be worshipped; 200 kg puran, 600 polya ordered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागपंचमीला कागदावरील नागोबाचीच करावी लागणार पूजा;२०० किलो पुरण, ६०० पोळ्यांची ऑर्डर

श्रावणातील पहिला सण; नागपंचमी-जिवतीची पूजा एकाच दिवशी ...

संस्थेचा करार संपला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालकांची नोकरी गेली - Marathi News | 700 computer operators lost their jobs in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थेचा करार संपला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालकांची नोकरी गेली

जिल्हाभरातील ‘आपले सरकार सेवा केंद्रांचे’ कामकाज ठप्प झाले आहे. ...

दौलताबाद घाटातील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी प्लास्टिक बोलगार्डचे दुभाजक - Marathi News | Plastic bollard dividers to avoid traffic congestion at Daulatabad Ghat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दौलताबाद घाटातील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी प्लास्टिक बोलगार्डचे दुभाजक

पोलिसांनीच घेतला पुढाकार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ...

खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम - Marathi News | Good news for players! An international standard football stadium will be built on Aamkhas ground in chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम

आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्तावास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली ...

दिव्यांगांच्या ई-रिक्षात तांत्रिक बिघाड, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला आवाज - Marathi News | Technical failure in E-Rickshaw for Divyanga , MLA Bachchu Kadu slaps company officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांगांच्या ई-रिक्षात तांत्रिक बिघाड, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानाखाली काढला आवाज

ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली. ...

वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले - Marathi News | Tempo hits ST Bus in Ellora Ghat; Due to protective wall, Drivers skill disaster was averted, 40 passengers were saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले

बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पसार झाला आहे. ...