लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता - Marathi News | Center gives green signal to long-awaited Jalana-Jalgaon broad gauge railway; South-North communication will be easy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता

दक्षिणोत्तर दळणवळण होणार सुलभ; केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. ...

‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणाऱ्या ‘रसाळ’ मनाला संस्कृत शिकता न आल्याची खंत - Marathi News | Regret of not being able to learn Sanskrit: Sudhir Rasal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणाऱ्या ‘रसाळ’ मनाला संस्कृत शिकता न आल्याची खंत

आजही प्रतिष्ठेच्या शिखरावर आरूढ झालेल्या सरांना नेमकी खंत बरे काय असेल? सरांना विचारले तर ते सांगतात... ...

बाटली महागड्या ब्रँडची,आत हलकी दारू; छत्रपती संभाजीनगरात दारूत भेसळ करणारे रॅकेट - Marathi News | Bottle of expensive brand, bogus liquor inside; Alcohol adulteration, racket exposed in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाटली महागड्या ब्रँडची,आत हलकी दारू; छत्रपती संभाजीनगरात दारूत भेसळ करणारे रॅकेट

गोव्याच्या दारूची तस्करी; बाटलीचे आवरण महागडे आतमध्ये हलकी दारू; राज्य उत्पादन शूल्क विभागाच्या कारवाईत ४० बॉक्ससह तीन तस्करांना अटक  ...

फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर - Marathi News | The state government talking about development forgot to draw the human development index: since 2011, the index has not been addressed!  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर

२०१२ पासून निर्देशांकाचा पत्ताच नसल्याने त्याचा विकास कामांवर व प्रगतीवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. ...

भर पावसात निघाला आक्रोश मोर्चा; बच्चू कडूंनी सरकारला दिली ५ सप्टेंबरपर्यंत मुदत,अन्यथा... - Marathi News | Aakrosh Morcha started in full rain; MLA Bachchu Kadu gave the government till September 5 to accept the demands | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भर पावसात निघाला आक्रोश मोर्चा; बच्चू कडूंनी सरकारला दिली ५ सप्टेंबरपर्यंत मुदत,अन्यथा...

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकणार,तसेच महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी दिला ...

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Photo biographies of 100 revolutionaries of the country hanged, blown up by cannon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटोबायोग्राफी; देशातील एकमेव ‘भारतमाता मंदिर’ छत्रपती संभाजीनगरात ...

कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क - Marathi News | A prison friendship turns a robber into a drug trafficker; Network built up to Jalgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारागृहात झालेल्या मैत्रीतून दरोडेखोर बनला ड्रग्ज तस्कर; जळगावपर्यंत तयार केले नेटवर्क

२९ महिने कारागृहात मुक्काम असताना इतर गुन्हेगारांसोबत वाढली मैत्री ...

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’,‘बोधचिन्ह’ आता ‘आरटीओ’च्या रडारवर; कारवाईचा बडगा उगारणार - Marathi News | 'Police' name and Logo on private vehicles now on the radar of 'RTO'; Action will be taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगी वाहनांवरील ‘पोलिस’,‘बोधचिन्ह’ आता ‘आरटीओ’च्या रडारवर; कारवाईचा बडगा उगारणार

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘बोधचिन्ह’ नमूद करणे पडेल महागात ...