लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद - Marathi News | Disagreement between Agriculture Minister and all four Vice-Chancellors over promotion in Agricultural University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील ...

मोठी कारवाई! खुलताबादेतील गुटखा निर्मितीचा कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उध्वस्त - Marathi News | Big action! A gutkha manufacturing factory in Khultabad was destroyed by a special team of police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी कारवाई! खुलताबादेतील गुटखा निर्मितीचा कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उध्वस्त

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा; एक ट्रक व २ दोन टेम्पो भरून कारखान्यातील साहित्य जप्त ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी विनयकुमार राठोड - Marathi News | Transfer of IPS Officers, Vinay Kumar Rathod as Superintendent of Police, Chhatrapati Sambhajinagar District | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी विनयकुमार राठोड

मावळते अधीक्षक मनिष कलवानिया नियुक्तीच्या प्रतीक्षेत, शहरातील आयपीएस उपायुक्तांच्या बदल्यांकडे लक्ष ...

मराठवाड्यात होणार दोन ‘लाॅजिस्टिक हब’; वेगवान माल वाहतुकीने उद्योगाला मिळेल ‘बूस्ट’ - Marathi News | Two 'logistic hubs' to be built in Marathwada; Industry will get a 'boost' with fast freight transport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात होणार दोन ‘लाॅजिस्टिक हब’; वेगवान माल वाहतुकीने उद्योगाला मिळेल ‘बूस्ट’

छत्रपती संभाजीनगर-जालन्यात राज्य लॉजिस्टिक हब तर नांदेड-देगलूरला प्रादेशिक लॉजिस्टिक हब अशी मराठवाड्यात राज्य आणि प्रादेशिक ‘लाॅजिस्टिक हब’ होणार असल्याने यातून रोजगारनिर्मिती देखील वाढणार आहे. ...

गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी - Marathi News | A case has been filed, but still the thirdgender begger bully for money at Shahnoormian Dargah Chowk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी

काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक - Marathi News | Zilla Parishad schools got 518 new teachers in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळाले ५१८ नवीन शिक्षक

पवित्र पोर्टलद्वारे निवड : मंजूर पदांच्या ९५ टक्क्यांपर्यंत शिक्षक उपलब्ध ...

छत्रपती संभाजीनगरातून लवकरच विमानाने करता येईल परदेशवारी - Marathi News | From Chhatrapati Sambhajinagar, foreign travel can be done soon by plane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातून लवकरच विमानाने करता येईल परदेशवारी

भारताचा ११६ देशांसोबत द्विपक्षीय हवाई करार ...

छत्रपती संभाजीनगराजवळील ३५ गावांना येणार ‘अच्छे दिन’; मनपा देणार मूलभूत सोयीसुविधा - Marathi News | 'Achche Din' will come to 35 villages near Chhatrapati Sambhajinagar; Basic facilities provided by Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराजवळील ३५ गावांना येणार ‘अच्छे दिन’; मनपा देणार मूलभूत सोयीसुविधा

शहराला ज्या दिवशी अतिरिक्त पाणी होईल, त्या दिवशी आम्ही मनपा हद्दीला लागून असलेल्या गावांना पाणी देणार आहोत. हा शासनाचाच निर्णय आहे. ...