लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन - Marathi News | If you have an old voter ID card, issue a new one, administration appeals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा, प्रशासनाचे आवाहन

मतदार यादीत नाव आहे की नाही, हे ऑनलाइन तपासता येते. ...

तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा - Marathi News | Many works of the then Guardian Minister were stopped; Discussion that the district planning department has received instructions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा

येत्या काळात पालकमंत्री आणि खासदारांमध्ये त्या कामांवरून निर्णय होतो की वाद, यावरून उलटसुलट चर्चा आहे. ...

मोठी बातमी! 'टोयोटा'नंतर छत्रपती संभाजीनगरात लवकरच मोठ्या आयटी कंपनींची एंट्री - Marathi News | Big news! After 'Toyota' entry of big IT companies in Chhatrapati Sambhajinagar soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! 'टोयोटा'नंतर छत्रपती संभाजीनगरात लवकरच मोठ्या आयटी कंपनींची एंट्री

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिकपट्ट्यात अमेरिकेची एक मोठी आय. टी. कंपनी येणार असल्याचे सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार? - Marathi News | Punha Usavateya Gangot Sar! Nests on trees disappear, who will save the herons at the Chhatrapati Sambhajinagar railway station? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती? ...

रस्त्यात अडवणूक, आक्षेपार्ह इशारे करून भीक मागणाऱ्या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल - Marathi News | Crimes in Chhatrapati Sambhaji Nagar against transgender who block the road, make offensive warnings | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यात अडवणूक, आक्षेपार्ह इशारे करून भीक मागणाऱ्या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची कठोर भूमिका, गेल्या काही महिन्यांपासून शहरात प्रत्येक चौक, सिग्नलवर तृतीयपंथीयांनी हैदोस माजवला आहे. ...

घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला - Marathi News | Devotees rush for darshan of Ghrishneswara; The chanting of Har Har Mahadev resounded around the temple premises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमला

श्रावण महिन्याचा प्रारंभच सोमवारपासून सुरू झाल्याचा योगायोग ७७ वर्षानंतर आला आहे. ...

७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग, श्रावणाची सुरुवात अन् शेवट सोमवारीच - Marathi News | Rare yog after 71 years, Shravan Mass begins and ends on Monday itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७१ वर्षांनंतर दुर्मिळ योग, श्रावणाची सुरुवात अन् शेवट सोमवारीच

यापूर्वी सोमवार १० ऑगस्ट १९५३ श्रावणाला सुरुवात तर ८ सप्टेंबर १९५३ ला शेवटचा सोमवार आला होता. ...

छत्रपती संभाजीनगरमध्येही रेल्वे होणार अधिक वेगवान; रूळ बदलण्याचे काम ‘फास्ट ट्रॅक’वर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar will also have faster trains; The work of changing the route is on the 'fast track' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्येही रेल्वे होणार अधिक वेगवान; रूळ बदलण्याचे काम ‘फास्ट ट्रॅक’वर

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सांभाळून टप्प्याटप्प्याने हे रूळ बदलण्याचे काम केले जात आहे. प्रतिमीटर ५२ किलोऐवजी आता प्रतिमीटर ६० किलो वजनाचे रूळ ...