Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
''राज्याचे कृषिमंत्री कोण हे कोणालाही माहिती नाही'', आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरुन हल्लाबोल ...
आदित्य ठाकरे यांचा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूर परिस्थिती पाहणी दौरा असणार आहे. ...
३० हजार रुपये दर, २१ ऑगस्ट रोजी आरोपी यशस्वी, मंगळवारी मात्र महिला अंमलदाराच्या सतर्कतेमुळे अडकला ...
Crime News: महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबरला इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला. ...
एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; परभणीतील पाथरी मंडळात ३१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे ...
ममुराबाद येथील दोन युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना ग्रामस्थांनी धाव घेतल्याने त्यांना वाचविण्यात यश मिळाले. ...
सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा नजारा बघण्यास मिळाला नाही. ...
छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काठोळे यांची नियुक्ती ...