सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
शासकीय रुग्णालयात स्वस्त औषधी मिळतात का? ...
मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांचे १८ लाख ५ हजार ८६२ हेक्टरवरील खरीप पिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. ...
परीक्षा घेणाऱ्या ‘आयबीपीएस’ या खासगी संस्थेच्या चुकीमुळे पात्र ठरल्यानंतरही राज्यभरातील अनेक ‘जीएनएम’धारक महिलांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. ...
गणेश उत्सवाच्या आडून आगामी राजकारणाचे मनसुबे रचले जात आहेत. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेनेत गणेशाेउत्सवाची स्पर्धा लागल्याचे दिसून आले. ...
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी फक्त शिंदे गटाची छत्रपती संभाजीनगर येथील जागा जिंकता आली. इतर सर्व जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. ...
१७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहिण दिसणार नाही: राजश्री उंबरे ...
छत्रपती संभाजीनगरातील ३० शाळांतील मुलींनी लिहिले पत्र; कुलस्वामिनी प्रतिष्ठानने जमा केली पोस्टकार्ड ...
एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून लढणार हे सुद्धा स्पष्ट केले नाही ...