लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत - Marathi News | Hunger looms over competitive exam candidates; Due to gas shortage, only 'khichdi' is available in the canteen, students are worried | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्पर्धा परीक्षार्थींवर उपासमारीची छाया; गॅस टंचाईमुळे खानावळीत केवळ 'खिचडी'चा बेत, विद्यार्थी चिंतेत

मेसचे दर वाढले अन् पोळीही गायब! गॅस टंचाईचा फटका हजारो स्पर्धा परीक्षार्थींना; विद्यार्थ्यांचा दाटून आला कंठ ...

"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद - Marathi News | Gas Crisis Hits Pharma Hub: 10 Life-Saving Medicine Units Shutdown in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"गॅस संपला, जीवनरक्षक औषधं कशी बनणार?"; छत्रपती संभाजीनगरमधील १० फार्मा कंपन्या बंद

गॅसअभावी ७८ प्रकल्पांसमोर संकट, औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती, निर्यातीवरही परिणाम ...

सायबर गुन्ह्यातील व्यवहारासाठी छत्रपती संभाजीनगरातील बँक खात्यांचा वापर, म्होरक्याला अटक - Marathi News | Bank accounts in Chhatrapati Sambhajinagar used for cybercrime transactions, ringleader arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर गुन्ह्यातील व्यवहारासाठी छत्रपती संभाजीनगरातील बँक खात्यांचा वापर, म्होरक्याला अटक

रेंटेड बँक खात्यांचा सायबर स्कॅम; तरुणांच्या खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल ...

'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Crime: Bidkin Police Solve Paithankheda Murder Case in 24 Hours; Friend Arrested for Strangling Friend Over Liquor Dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड

पैठणखेडा हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा ...

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी गॅस टंचाईमुळे ‘चूल’ पेटवली; पण आता दोन दिवसांचे लाकूड उपलब्ध - Marathi News | Gas Crisis Hits Government Engineering College Mess; Students Forced to Cook on Wood Fire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी गॅस टंचाईमुळे ‘चूल’ पेटवली; पण आता दोन दिवसांचे लाकूड उपलब्ध

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या ‘खानावळी’वर लाकूड संकट; छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय महाविद्यालयातील चित्र ...

जामिनावर सुटताच डॉक्टरने पुन्हा सुरू केली 'भ्रूणहत्या'; गर्भपाताचे पुन्हा जालना कनेक्शन उघड - Marathi News | Illegal Abortion Racket Exposed in Chhatrapati Sambhajinagar; Doctor resumes 'feticide' after being released on bail; Jalna connection to abortion revealed again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जामिनावर सुटताच डॉक्टरने पुन्हा सुरू केली 'भ्रूणहत्या'; गर्भपाताचे पुन्हा जालना कनेक्शन उघड

गर्भपाताचे पुन्हा जालना कनेक्शन; विवाहितेची प्रकृती बिघडल्यानंतर नारेगावात समोर आला मानवतेला काळिमा फासणारा प्रकार ...

छ. संभाजीनगरमध्ये आता 'महिंद्रा'चा धमाका! शेंद्रा एमआयडीसीमध्ये १५० एकरवर होणार प्रकल्प? - Marathi News | Mahindra & Mahindra to Set Up New Project on 150 Acres in extended Shendra MIDC, Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमध्ये आता 'महिंद्रा'चा धमाका! शेंद्रा एमआयडीसीमध्ये १५० एकरवर होणार प्रकल्प?

जयपूर एमआयडीसीमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा भव्य प्रकल्प; १५० एकर जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

"मद्यप्रेमींची चिंता वाढणार!"; युद्धामुळे मद्याच्या कॅन-बाटल्यांचा साठा फक्त १५ दिवसांचा - Marathi News | Mid-East War Impacts Chhatrapati Sambhajinagar Liquor Industry; Production at Risk Due to Glass & Can Shortage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मद्यप्रेमींची चिंता वाढणार!"; युद्धामुळे मद्याच्या कॅन-बाटल्यांचा साठा फक्त १५ दिवसांचा

युद्धाच्या झळा एमआयडीसीला! मद्य कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान; रिकाम्या बाटल्या आणि कॅनसाठी गॅस मिळेना ...